मेष
मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात आर्थिक घडामोडींना वेग येईल. काही कर्ज वगैरे देऊ नका. प्रवास योग येतील मानसिक प्रसन्नता (Mental happiness) जाणवेल. लाभ होतील. दिवस उत्तम.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन शुभ घटनांची सुरवात होईल. रवि बुध आर्थिक लाभाचे नवीन मार्ग देतील. गुरू चंद्र काही नवीन जबाबदारी निर्माण करतील. दिवस शुभ.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात चंद्र मानसिक शांती निर्माण करेल. आज कुठलाही आर्थिक व्यवहार जपून करा. लाभ होतील. दिवस शांततेत घालवा.
कर्क
कर्क आज कौटुंबिक जीवनात काही समस्या निर्माण (creating problems) होऊ शकतात. राशी स्थानात चंद्र कायद्या पासून जपा असे संकेत देत आहे. दिवस शुभ आहे.
Castor Crop: एरंड पिकाची लागवड करा आणि कमी खर्चात मिळवा आश्चर्यकारक नफा
सिंह
सिंह राशीच्या लोकांना स्वामी रवि सध्या सकारात्मक मानसिकता देईल. शरीरात ऊर्जा वाटेल. चंद्र कार्य क्षेत्रात विशेष घटना घडेल. आज दिवस मध्यम जाईल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांना लाभ चंद्र असून आज संतती विषयक काही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जास्तीची जबाबदारी येईल. धार्मिक क्षेत्रात (religious field) भरीव कामगिरी होईल.दिवस चांगला.
तूळ
तूळ राशीच्या लोकांनी (Libra people) घरात अशांतता निर्माण होईल असे वागू नका. कलह टाळा. जास्तीचे काम अंगावर घेऊ नका. प्रवास योग येतील.आर्थिक दृष्ट्या दिवस मध्यम आहे. पूजनात दिवस घालवा.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अतिशय धावपळीचा दिवस असणार आहे. पण प्रवास टाळा. नुकसान होईल.दिवस बरा आहे.
Onion Machine: आता शेतकऱ्यांचे नुकसान टळणार; कांदा सडतोय सांगणारे उपकरण लॉन्च
धनु
धनू राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत जपून राहण्याचा दिवस आहे. काही व्यवहार असतील तर ते उद्यावर टाका. कुटुंबात काही अडचणी येतील. दिवस मध्यम.
मकर
मकर राशीच्या लोकांचे मन काहीसे उदास राहील. जोडीदाराची मदत घ्या. संततीला जपा. दिवस संथ आहे.
कुंभ
व्यय स्थानात झालेली शनि ग्रहाची वक्री स्थिती आर्थिक आणि शारीरिक कष्ट दाखवत आहे. शष्ठ चंद्र आहे. द्वितीय गुरू परिस्थितीवर नियंत्रण ठेवेल. दिवस मध्यम आहे.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नातेवाईकांना भेट संपर्क करण्याचा आहे. काहीशी हुरहूर जाणवत असली तरी शांत रहा. कोणी अधिकारी व्यक्ती भेटेल. प्रवास टाळा. दिवस शुभ.
महत्वाच्या बातम्या
Farmers Subsidy: शेतकऱ्यांना औषधे, तणनाशके आणि कीड नियंत्रणासाठी मिळणार 50 टक्के अनुदान
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या 4 योजना आहेत करमुक्त; परतावा देखील मिळतो दुप्पट
Crop Management: शेतकऱ्यांनो भाजीपाल्यांचे करा योग्य व्यवस्थापन; उत्पादनात होईल दुप्पट वाढ
Share your comments