1. इतर बातम्या

Daily Horoscope : कसा जाईल 'या' आठवड्याचा पहिला दिवस? वाचा आजचे राशिभविष्य

आज सप्तम चंद्र मानसिक आणि आर्थिक स्थैर्य देईल. कुटुंबात तुमच्या मनासारख्या घटना घडतील. जोडीदारासोबत खरेदी होईल. प्रवास घडेल. मन आनंदी राहिल. दिवस उत्तम जाईल.

Daily Horoscope

Daily Horoscope

वृषभ - आज सप्तम चंद्र मानसिक आणि आर्थिक (Mental and financial) स्थैर्य देईल. कुटुंबात तुमच्या मनासारख्या घटना घडतील. जोडीदारासोबत खरेदी होईल. प्रवास घडेल. मन आनंदी राहिल. दिवस उत्तम जाईल.

मिथुन - राशीच्या षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमण लाभ देणारे, कौटुंबिक सुखाचे राहिल. आर्थिक (financial) लाभ होतील. गुरू शुभ फळ देईल. जोडीदाराला शुभ काळ. आजचा दिवस मिथुन राशीसाठी चांगला आहे.

कर्क - आज पंचम स्थानातून होणारे चंद्र भ्रमण प्रतिष्ठा देणारे आहे. सप्तमात शनी कुरबुरी सुरू ठेवेल. खर्च करावा लागेल. रवी बुध मार्ग दाखवतील. कर्क राशीसाठी आजचा दिवस मध्यम आहे.

सिंह - राशीच्या चतुर्थ स्थानातून होणारे चंद्र भ्रमण आर्थिक, मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे. जोडीदार आनंदी राहिल. खरेदी कराल. शुक्र लाभ देईल. सिंह राशीसाठी आजचा दिवस उत्तम.

भाजीपाला लागवडीतून शेतकरी कमवतात भरघोस नफा; जाणून घ्या उत्पन्नाची सोप्पी पद्धत

कन्या - आज तृतीय स्थानातील चंद्र भ्रमण (lunar excursion) शुभ असून बंधू भेट होईल. जास्तीचे काम पडेल. खर्च होण्याचे संकेत. प्रवास योग, संपर्क होतील. प्रकृती सांभाळा. दिवस मध्यम आहे.

तूळ - कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या घटना घडतील. जास्त जबाबदारी घेऊ नका. घरामध्ये संततीशी काही विषयात मतभेद असतील. आर्थिक व्यय होण्याची शक्यता आहे. दिवस मध्यम आहे.

वृश्चिक - राशी स्थानातील चंद्र सुखद अनुभव देईल. फार दिवसांनी तुमची प्रकृती ठिक असेल. खर्च होईल पण आर्थिक लाभ देखील उत्तम राहिल. दिवस बरा आहे.

Tur Producer Farmers: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; तुरीच्या दरात वाढ, जाणून घ्या बाजारभाव

धनु - आज चंद्र भ्रमण आणि शनी प्रवासाचे संकेत देत आहेत. वाहन योग येईल. आर्थिकदृष्ट्या काळ बरा आहे. जोडीदार आनंदी राहिल. दिवस मध्यम.

मकर - आजचा दिवस तुमच्या कुटुंबीयासमवेत शांतपणे घालवा. त्यांना वेळ द्या. आर्थिक लाभ होतील. कार्यक्षेत्रात काळजी घ्या. खर्च जपून करा. दिवस उत्तम.

कुंभ - आज आरोग्यास त्रासदायक दिवस राहणार आहे. मंगळ तृतीय स्थानात असून प्रकृती नाजूक, आर्थिकदृष्ट्या जपून राहण्याचा काळ आहे. प्रवास कराल. दिवस मध्यम जाईल.

मीन - आज कौटुंबिक जीवन आणि संतती याला महत्त्व असेल. गुरू धार्मिक कारणांसाठी खर्च करेल. आज दिवस मध्यम असून गुरूची उपासना करावी.

महत्वाच्या बातम्या 
Agricultural Business: 'या' फुलांपासून बनतो चहा; शेती करून कमवा तिप्पट नफा
Strawberry Farming: 'या' फळाच्या लागवडीने बदलणार शेतकऱ्यांचे नशीब; जाणून घ्या सविस्तर माहिती
Agricultural Business: शेतकरी मित्रांनो 'या' पिकाची करा लागवड; कमी कालावधीत व्हाल मालामाल

English Summary: Daily Horoscope How will first day week Read todays horoscope Published on: 08 August 2022, 09:24 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters