1. इतर बातम्या

स्मार्टफोन शौकिनांसाठी खुशखबर खुशखबर! 7 मार्च ते 14 मार्च दरम्यान लॉन्च होताहेत या कंपन्यांचे परवडण्याजोगे स्मार्टफोन

येणारा आठवडा हा स्मार्टफोन शौकिनांसाठी खूपच महत्त्वाचा आणि फायद्याचा ठरणार आहे.कारण पुढील आठवड्यातील सात मार्च 2022 ते14 मार्च 2022 यादरम्यान अनेक प्रमुख कंपन्यांचे स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
some companys smartphone launch

some companys smartphone launch

येणारा आठवडा हा स्मार्टफोन शौकिनांसाठी खूपच महत्त्वाचा आणि फायद्याचा ठरणार आहे.कारण पुढील आठवड्यातील सात मार्च 2022 ते14 मार्च 2022 यादरम्यान अनेक प्रमुख कंपन्यांचे स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत.

या लेखामध्ये आपण कोणत्या कंपनीचा स्मार्ट फोन कधी लॉन्च होणार आहे हे पाहू.

  • रियलमी सी-35-हा फोन 7 मार्च 2022 या दिवशी लॉन्च होणार आहे.या फोनची महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा फोन 50MP AIट्रिपल रियर कॅमेरा ने सुसज्ज आहे.6.6 यांचा फुल एचडी स्क्रीन सपोर्ट असून 5000 maH बॅटरी दिली जाऊ शकते. हा फोन अँड्रॉइड 11 सह रियलमी यु आय आरएडिशन वर काम करेल.या फोनच्या पुढच्या बाजूस 8 मेगापिक्सलचा लेन्स दिला जाईल.
  • सॅमसंग गॅलेक्सी F23 5G-आपण 8 मार्च 2022 ला लॉन्च होणार असून याची अपेक्षित किंमत वीस हजार रुपये आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 750G चीप सेट सपोर्टसह येई.  हा फोन सहा जीबी रॅम आणि अँड्रॉईड बारा सपोर्ट देण्यात येईल.तसेच या फोन मध्ये 50 मेगापिक्सल चा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेराआणि दोन मेगापिक्सल कॅमेरा असेल.
  • रेडमी नोट 11 प्रो- हा फोन 9 मार्च दोन हजार बावीस रोजी लॉन्च होणार असूनया फोनचे अपेक्षित किंमत वीस हजार रुपये आहे. रेडमी नोट 11 प्रोसिरीज मध्ये दोन स्‍मार्टफोन लॉंच केले जातील. यामध्ये 6.67इंचाचाAMOLED डॉट डिस्प्ले दिला आहे त्याचा रिफ्रेश रेट 120हाजरीपर्यंत असेल. या फोन मध्ये एकशे आठ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि आठ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा असेलत्याशिवाय 2 मेगापिक्सलचा आणखी दोन कॅमेरे दिले जातील.एवढेच नाही तर पुढच्या बाजूस 16 मेगापिक्‍सल चा सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल. या फोनला 5000mAh बॅटरी सपोर्ट मिळेल.
  • एप्पल आयफोनSE3 5G-हा फोन 8 मार्च दोन हजार बावीस रोजी लॉन्च होणार असून याची अपेक्षित किंमत अंदाजे 22 हजार पाचशे रुपये आहे.हा स्मार्टफोन नवीनA 15 बायोनिक चिपसेट सपोर्ट सोबतयेईल.तसेच टच आयडी होम बटन सह4.7इंचाचारेटिना एचडी डिस्प्ले सहसादर केला जाऊ शकतो.या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सलचारियर आणि सात मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा येईल.(स्रोत-सकाळ)
English Summary: chipest smartphone launch wii be launching in this week with so many feature Published on: 06 March 2022, 07:10 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters