1. इतर बातम्या

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे नवीन दर

सोन्याचे दर दररोज वाढत आहेत आणि कमी होत आहेत. आज म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी देशात सोन्याच्या किमतीत मोठी झेप घेतली आहे. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,900 आहे. आदल्या दिवशी 46,800 रुपये भाव होता. म्हणजेच आज भावात 100 रुपयांनी वाढ झाली आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
new rates

new rates

सोन्याचे दर दररोज वाढत आहेत आणि कमी होत आहेत. आज म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी देशात सोन्याच्या किमतीत मोठी झेप घेतली आहे. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,900 आहे. आदल्या दिवशी 46,800 रुपये भाव होता. म्हणजेच आज भावात 100 रुपयांनी वाढ झाली आहे.

देशात 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर

देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,900 आहे. आदल्या दिवशी 46,800 रुपये भाव होता. म्हणजेच आज भावात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. देशात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,150 रुपये आहे. आदल्या दिवशी किंमत 51,040 रुपये होती. म्हणजेच आज भाव वाढला आहे.

गाभण शेळयांची काळजी कशा प्रकारे घ्यावी? वाचा सविस्तर

लखनौमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव

यूपीची राजधानी लखनऊमध्ये 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 46,900 रुपये आहे. काल हा भाव 46,800 रुपये होता. आज सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. लखनौमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 51,150 प्रति 10 ग्रॅम आहे, जो काल 51,040 रुपये होता.

भरपूर मांसासाठी कोंबड्यांना आहार कोणता द्यावा?

चांदीच्या भावात वाढ

चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर लखनऊमध्येही चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 55,000 आहे. त्याच वेळी, ही किंमत काल 54,200 होती. म्हणजेच चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या
एलआयसीच्या 'या' योजनेत फक्त 122 रुपये गुंतवा आणि मिळवा 26 लाख रुपयांचा परतावा
महाराष्ट्रात 'यलो अलर्ट' जारी; नागरिकांना सतर्क राहण्याचा हवामान विभागाकडून इशारा
17 सप्टेंबरपासून सूर्याप्रमाणे चमकणार भाग्य; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

English Summary: Big rise gold silver prices today's new rates before Published on: 10 September 2022, 11:18 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters