1. इतर बातम्या

7 धावत्या घोड्यांचा फोटो करेल चमत्कार, श्रीमंत व्हायच असेल तर घरात हा फोटो लावाच

अनेकांचे मोठे स्वप्न असते की आपणही श्रीमंत व्हावं, आपल्याकडे देखील गाडी बंगला असावा, भरपूर पैसे असावेत. मात्र ते अनेकांना शक्य होत नाही. असे असताना मात्र वास्तूशास्त्रानुसार काही बदल केल्यास यामध्ये बदल दिसून येतात. घरातील सकारात्मक ऊर्जेवर विशेष लक्ष दिले जाते.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
7 running horses

7 running horses

अनेकांचे मोठे स्वप्न असते की आपणही श्रीमंत व्हावं, आपल्याकडे देखील गाडी बंगला असावा, भरपूर पैसे असावेत. मात्र ते अनेकांना शक्य होत नाही. असे असताना मात्र वास्तूशास्त्रानुसार काही बदल केल्यास यामध्ये बदल दिसून येतात. घरातील सकारात्मक ऊर्जेवर विशेष लक्ष दिले जाते. तसेच वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितली आहे. अनेकजण याचा अनुभव घेतात. याचा अनेकांना फायदा देखील झाला आहे.

वास्तुशास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी, योग्य दिशेला ठेवली तर, नक्कीच आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल. यामुळे या गोष्टी देखील आयुष्यात महत्वाच्या ठरतात. प्रत्येक ठिकाणी वास्तुचे मोठं महत्त्वाचे स्थान आहे. घरातील कपाट, घराचा रंग, पूजा घर, घरातील घड्याळ याच्या दिशा देखील महत्वाच्या ठरतात, तसेच घरासमोरील झाडे घरामागील झाडे महत्वाचे ठरतात.

घरात वेगवेगळ्या फोटोंचा किंवा चित्रांचा वापर होत असतो. मात्र फोटोंबाबत आधी संपूर्ण माहिती करुन घेणं महत्त्वाचे असते. काही फोटोंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते, मात्र काही फोटो हे फायदेशीर ठरतात. यामध्ये 7 घोड्यांचा फोटो, अलीकडे अनेकांच्या घरामध्ये 7 घोड्यांचा फोटो लावला जातो, मात्र अनेकजण हा फोटो योग्य दिशेला योग्य पद्धतीने लावत नाहीत त्यामुळे या फोटोमुळे तुम्हाला नुकसान देखील होऊ शकते.

थायलंडमध्ये गांज्याच्या लागवडीला आणि विक्रीला मान्यता, मान्यता देणारा पहिलाच देश

यामुळे यामध्ये घरामध्ये 7 घोड्यांच्या फोटोंमध्ये घोडे नेहमी धावणारे असावे, तसेच त्या सर्वांचे तोंडही एकाच देशाला असावे. हे वास्तूशास्त्र सांगते. तसेच 7 घोड्यांचा चेहरा प्रसन्न असावा. घरातील 7 घोड्याचा फोटो नेहमी दक्षिण किंवा पूर्व दिशेला लावावा. यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. घराव्यतिरिक्त 7 घोड्याचा फोटो तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये सुद्धा लावू शकता. यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो 'ही' जात लय भारी!! गाई देते सर्वात जास्त दूध, वाचा सविस्तर..
शेतकऱ्यांची काळजी मिटली! आता प्रत्येक शुक्रवारी हवामानाच्या अंदाजासह मिळणार कृषी तज्ज्ञांचा सल्ला
मोठी बातमी! दारू 40 टक्यांनी स्वस्त, महसूल वाढीसाठी मोठा निर्णय

English Summary: 7 Running Horses Will Do Miracles, Be Rich, Photo At Home Published on: 11 June 2022, 05:58 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters