1. बातम्या

हवामान/ पाऊस अंदाज; वेधशाळा व मॉडेलच्या अनुमानानुसार

गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती इत्यादी

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हवामान/ पाऊस अंदाज; वेधशाळा व मॉडेलच्या अनुमानानुसार

हवामान/ पाऊस अंदाज; वेधशाळा व मॉडेलच्या अनुमानानुसार

गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती इत्यादी भागात काही ठिकाणी दिनांक १६,१७ तर काही ठिकाणी १६,१७,१८ ऑक्टोबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यता. काही ठिकाणी

दिनांक १८ तर काही ठिकाणी दिनांक १९ ते २७/२८ ऑक्टोबर पर्यन्त पावसाची उघाड़ राहु शकते.

या पिकाची शेती देते तुम्हाला हमखास उत्पन्न

On 18th and at some places there may be rain from 19th to 27/28 October.अकोला, बुलडाणा, वाशिम, जालना,हिंगोली, जळगाव, धुळे, नंदूरबार, नासिक, ठाणे, पालघर, मुंबई इत्यादी भागात दिनांक १७ ते १९ ऑक्टोबर

दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यता. दिनांक २० ते २७/२८ ऑक्टोबर पर्यन्त पावसाची उघाड़ राहु शकते.नांदेड़, लातूर, परभनी, बिड, उस्मानाबाद, संभाजीनगर, नगर, पुणे, सोलापूर, कोल्हापुर,सातारा, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी इत्यादी भागात दिनांक १६ ते २० ऑक्टोबर

दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यता. दिनांक २१ ते २७/२८ ऑक्टोबर दरम्यान पावसाची उघाड़ राहु शकते.असे काही वेधशाळा व मॉडेल नुसार आज रोजीचे अनुमान वाटतात. वातावरणात होत असणाऱ्या बदलानुसार यात बदल होऊ शकतात, होत असतात

 

डॉ भरत गीते,

डॉ. पं. दे. कृ. वि,

कृषी संशोधन केंद्र, वाशीम.

English Summary: weather/rainfall forecast; As predicted by observatories and models Published on: 16 October 2022, 05:17 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters