गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती इत्यादी भागात काही ठिकाणी दिनांक १६,१७ तर काही ठिकाणी १६,१७,१८ ऑक्टोबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यता. काही ठिकाणी
दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यता. दिनांक २० ते २७/२८ ऑक्टोबर पर्यन्त पावसाची उघाड़ राहु शकते.नांदेड़, लातूर, परभनी, बिड, उस्मानाबाद, संभाजीनगर, नगर, पुणे, सोलापूर, कोल्हापुर,सातारा, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी इत्यादी भागात दिनांक १६ ते २० ऑक्टोबर
दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यता. दिनांक २१ ते २७/२८ ऑक्टोबर दरम्यान पावसाची उघाड़ राहु शकते.असे काही वेधशाळा व मॉडेल नुसार आज रोजीचे अनुमान वाटतात. वातावरणात होत असणाऱ्या बदलानुसार यात बदल होऊ शकतात, होत असतात
डॉ भरत गीते,
डॉ. पं. दे. कृ. वि,
कृषी संशोधन केंद्र, वाशीम.
Share your comments