अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना धक्का बसला आहे. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.
या कारखान्याच्या निवडणुकीत विखे यांच्या पॅनेलला केवळ एका जागेवर तर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या पॅनेलने १८ जागांवर विजय मिळविला आहे. यामुळे एकच जल्लोष करण्यात आला.
या निवडणुकीत गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत महसूलमंत्री विखे पाटील व खासदार डॉ. विखे पाटील यांच्या पॅनेलच्या विरोधात माजी महसूलमंत्री थोरात आणि विवेक कोल्हे यांनी पॅनेल उभे करत आव्हान दिले होते.
खरे की बनावट, हे खत कसे? शेतकरी बंधुनो या टिप्स त्वरित जाणून घ्या
या निवडणूकीत महसूलमंत्री विखे पाटील व खासदार डॉ. विखे पाटील यांना धक्का बसला आहे. मतमोजणीत १९ पैकी १८ जागांवर थोरात-कोल्हे पॅनेलने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला.
गाईच्या दुधाला लिटरला 75 रुपये दर तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये दर द्या, सदाभाऊ खोत यांची मागणी
गणेश कारखान्याच्या निवडणुकीत विखे यांना धक्का बसल्याचे कळताच पारनेरचे आमदार नीलेश लंकेही राहत्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी सुजय विखे यांना लोकसभेसाठी आव्हान दिले आहे.
हे मसाले तुमच्या घरात आरामात पिकवता येतील, दर महिन्याला चांगली बचत होईल
गुलटेकडी मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची विक्री बंद! प्रशासनाचा निर्णय..
शेतकऱ्यांनो तयारीला लागा! राज्यात 26 जूननंतर होणार पावसाची एन्ट्री, शेतकरी सुखावला..
Share your comments