स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असे इंग्रजांना आत्मविश्वासाने आणि धाडसाने सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज 166 वी जयंती आहे.कृषी महाविद्यालय अकोला येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक याची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .सर्वप्रथम लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.एस.एस माने सर (सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला) यांनी केले.
त्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनावर प्रकाश टाकला .तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी , प्रा.जे पी. देशमुख( कृषीविद्या शाखा) , डॉ.चिंचमलातपुरे (प्रमुख विस्तार शिक्षण विभाग) डॉ. खाडे सर, (प्रमुख कार्यक्रम अधिकारी) डॉ कोकाटे सर,डॉ. जेउघाले सर(प्रमुख शिक्षण विभाग) डॉ. ठाकूर, डॉ.गीते, डॉ. मारावर , डॉ काहते , डॉ दलाल, डॉ. दिवेकर, , डॉ. खांबलकर, डॉ. झोपे, डॉ. भगत, डॉ जोशी, प्रा. वाकळे प्रा. धुळे, प्रा. वराळे यांची यांची उपस्थिती लाभली.
धाडसाने सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज 166 वी जयंती आहे.कृषी महाविद्यालय अकोला येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक याची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .Lokmanya Bal Gangadhar Tilak's birth anniversary was celebrated with great enthusiasm at Agricultural College Akolaसर्वप्रथम लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.एस.एस माने सर (सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला) यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल खाडे सर यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक भगवत गायकवाड,साक्षी गोळकर, अनिकेत हारके, मयुरी खांबलकर,विकास पायघन, करिष्मा राजूभाई, आयुषी झोडे, सेजल वालसिंगे, स्वस्तिक प्रधान,श्रुती नीचट, अभिश्री सूर्यवंशी, अक्षय माखने, रेणुका आमले, अदिती हिंगनकर ,आस्था देशमुख ,कन्हैया गावंडे यांनी परिश्रम घेतले.
संकलन - कन्हैया गावंडे
Share your comments