1. बातम्या

शासनाने भोंडण ते शिरसमणी या पाठाचे अपुर्ण काम पुर्ण करावे ,अन्यथा आंदोलन करू-शेतकरी नेते सुनील देवरे

भोंडण येथून गिरणा धरणाचा पाठ वाहत असतो

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शासनाने भोंडण ते शिरसमणी या पाठाचे अपुर्ण काम पुर्ण करावे ,अन्यथा आंदोलन करू-शेतकरी नेते सुनील देवरे

शासनाने भोंडण ते शिरसमणी या पाठाचे अपुर्ण काम पुर्ण करावे ,अन्यथा आंदोलन करू-शेतकरी नेते सुनील देवरे

भोंडण येथून गिरणा धरणाचा पाठ वाहत असतो व या पाठाला भोंडण पासून जोडून पुढे शिरसमणी येथील जवळपास ७०% क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे तसेच शिवारातील पाणी पातळी वाढणार आहे असे असल्यावर सुध्दा शिरसमणी येथील शेतकऱ्यांना गेली सात ते आठ वर्षांपासून सदर काम ६०% होवून ही अपुर्ण अवस्थेत पडले असून यामुळे शेतकरी

बांधवांचे खुप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे The brothers have suffered a huge financial loss आणि होत आहे,या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी

शासनाचे पंचनाम्याचे आदेश म्हणजे शेतकऱ्यांनच्या जखमेवर मिट चोळण्या सारखे- गोपाल तायडे

अन्यथा महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करावे लागेल असे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी प्रतिपादन केले.पुढे बोलताना श्री देवरे यांनी सांगितले की,जोपर्यंत

शेतकरी एकजूट होत नाही तोपर्यंत शेतकरींचे कामं मार्गी लागणार नाही हे अटल सत्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांना संघटन केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून शेतकरी नी स्वतःहून पुढे यावे असे सांगितलेते शिरसमणी येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेहू शाखेचे उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी केले.याप्रसंगी महाराष्ट्र

शेतकरी संघटनेची शिरसमणी गावात शाखा स्थापन करण्यात आली.शाखेचे शाखाध्यक्ष म्हणून सचिन कैलास पाटील,कार्याध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर धर्मा माळी, उपाध्यक्ष म्हणून समाधान युवराज पाटील ,सचिव म्हणून मनोहर धनराज पाटील, खजिनदार म्हणून विशाल सुभाष पाटील,आरोग्य प्रमुख म्हणून कमलेश शांताराम माळी यांची निवड करण्यात आली.पुढे निवड झालेल्या शाखा कार्यकारणी चे स्वागत

करण्यात आले.यावेळी गावातील ,योगेश पाटील, समाधान पाटील,समाधान संतोष पाटील, आनंदराव पाटील,दिलिप पाटील, दिगंबर महारू पाटील, बळीराम पाटील, सुरेश पाटील, विनोद पाटील, योगेश देसले, दिपक पाटील,कैलास पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन पाटील यांनी मानले.

English Summary: The government should complete the unfinished work of the path from Bhondan to Shirasamani, otherwise we will protest - farmer leader Sunil Devare Published on: 18 October 2022, 02:09 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters