आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की, डास आपल्याला चावल्यास आपण अनेकदा आजारी पडतो. तसेच आपण झोपलो असताना जर डास आले तर आपली झोपमोड होते. डासांमुळे अनेक आजार पसरतात. यासाठी अनेक पर्याय केले जातात. असे असताना मात्र अजूनही यावर उपाय आला नाही. यामुळे डास हे घरात मोठे संकट बनत चालले आहे.
बाजारात अनेक उत्पादने तयार केली आहेत. मात्र ती काही वेळेसाठी आराम देतात. तसेच काही आरोग्यासाठी देखील चांगली नाहीत. डास दिवसभर ना झोपू देत ना खाऊ देतात. ते कानाभोवती घिरट्या घालून लोकांना त्रास देतात. यामुळे अनेकांना याचा वैताग आला आहे. मात्र आता यावर एक रामबाण उपाय बाजारात आला आहे. यामुळे डास पूर्णपणे पळून जातील, आणि तुम्हाला चांगली झोप लागेल.
डासांची संख्या जास्त असल्याने काही वेळा कॉइलही निकामी होऊ लागते. अशावेळी एक बल्ब कामी येणार आहे. जो डासांना आकर्षित केल्यानंतर तुम्हाला आराम मिळवून देतात आणि विजेचा धक्का देऊन मारतात. यामुळे सध्या हा बल्ब आता कामी येणार आहे. या बल्बमध्ये दिवा जळत राहतो, त्यामुळे डास आकर्षित होतात आणि मरायला लागतात.
थायलंडमध्ये गांज्याच्या लागवडीला आणि विक्रीला मान्यता, मान्यता देणारा पहिलाच देश
यामुळे ते बेशुद्ध होऊन पुन्हा चावण्याचा प्रश्नच येत नाही. हा बल्ब लावल्यानंतर तुम्ही तुमच्या घरात किंवा कुठेही त्याचा फायदा घेऊ शकता. डास मारण्यासोबतच नाईट लॅम्पचेही कार्य आहे. तो प्लास्टिकचा बनलेला असून तो खूप मजबूत मानला जातो. यामुळे हा एक चांगला पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे.
मोठी बातमी! दारू 40 टक्यांनी स्वस्त, महसूल वाढीसाठी मोठा निर्णय
हा बल्ब तुम्हाला बाजारात उपलब्ध आहे. याची किंमत २९९ इतकी आहे. तसेच हा बल्ब फ्लिपकार्टवर १९९ रुपयांना उपलब्ध झाला आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ही गोष्ट ऑनलाईन (Online) देखील घेऊ शकता. तसेच हा बल्ब तुम्ही दीर्घ काळ वापरू शकता. तो लगेच खराब देखील होत नाही.
महत्वाच्या बातम्या;
मोफत रेशन धारकांसाठी आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय
शेतकऱ्यांची काळजी मिटली! आता प्रत्येक शुक्रवारी हवामानाच्या अंदाजासह मिळणार कृषी तज्ज्ञांचा सल्ला
शेतकऱ्यांनो 'ही' जात लय भारी!! गाई देते सर्वात जास्त दूध, वाचा सविस्तर..
Share your comments