1. बातम्या

शेलगाव बाजार येथे वरद क्रॉप सायन्सच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद तर शेतकऱ्यांनी वरद उत्पादनाविषयी दिल्या सकारात्मक प्रतिक्रिया

बुलढाणा जिल्हयातील मलकापूर येथून जवळच असलेलं शेलगाव बाजार

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेलगाव बाजार येथे वरद क्रॉप सायन्सच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद तर शेतकऱ्यांनी वरद उत्पादनाविषयी दिल्या सकारात्मक प्रतिक्रिया

शेलगाव बाजार येथे वरद क्रॉप सायन्सच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद तर शेतकऱ्यांनी वरद उत्पादनाविषयी दिल्या सकारात्मक प्रतिक्रिया

बुलढाणा जिल्हयातील मलकापूर येथून जवळच असलेलं शेलगाव बाजार या गावामध्ये ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान वरद क्रॉप सायन्स चे प्रतिनिधी गावांमध्ये गेले असता गावकऱ्यांनी अगदी आदराने आणि उत्साहाने गर्दी करत वरद क्रॉप च्या प्रतिनिधींना सहकार्य केले.

गावातील शेतकऱ्यांना प्रामुख्याने रब्बी हंगामातील गहू , हरबरा, करडी, मक्का या पिकांवरती मार्गदर्शन कृषितज्ञ मा. लक्ष्मण मुटकुळे यांनी केले. त्यावेळी शेलगाव बाजार येथे वरद क्रॉप सायन्सच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व गावातली शेतकऱ्यांनी वरद उत्पादनाविषयी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.Farmers of the village gave positive feedback about Varad production.वरद क्रॉप सायन्स ही कंपनी शेतकऱ्यांच्या मनावर

अधिराज्य गाजवत आहे. कारण या कंपनीचे उत्पादने हे उत्तम पद्धतीचे आहेत. वरद या कंपनीचे उत्पादने हे सर्व पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि शेतकरयांना भरघोस उत्पन्न मिळवून देण्यासाठी पुढे धडसावत आहे.मागील वर्षी गावातील काही शेतकऱ्यांनी वरद तंत्राच्या वापर केला होता त्यांनीसुद्धा यावेळी

सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. व इतर शेतकऱ्यांना वरद तंत्राचा वापर आपल्या शेतीमध्ये करावा अशी विनंतीसुध्दा त्यांनी केली.कार्यक्रमाची सुरूवात वरद चे प्रतिनिधी गोपाल उगले यांनी केले व मार्गदर्शनपर कार्यक्रम मुटकुळे यांनी घेतला तर कार्यक्रमाच्या शेवटी गावातील प्रगतशील शेतकरी सुभाष खर्चे यांनी आभार मानले व कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्नात केले.

 

गोपाल उगले 

English Summary: Spontaneous response to Varad Crop Science meeting at Shelgaon Bazar and farmers gave positive feedback about Varad production Published on: 17 December 2022, 07:05 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters