1. बातम्या

फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर सेल सुरू, अर्ध्या किंमतीत खरेदी करा टीव्ही आणि बरच काही

येत्या काही दिवसांत दिवाळी असल्याने सणानिमित्त बाजारपेठेत गर्दी दिसत आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर सेल सुरू, अर्ध्या किंमतीत खरेदी करा टीव्ही आणि बरच काही

फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर सेल सुरू, अर्ध्या किंमतीत खरेदी करा टीव्ही आणि बरच काही

येत्या काही दिवसांत दिवाळी असल्याने सणानिमित्त बाजारपेठेत गर्दी दिसत आहे. नवनवीन वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक उत्साही दिसत आहेत. यापैकी जर तुम्हाला एलईडी टीव्ही खरेदी करायचा असेल तर ऑनलाईन घ्याल तर तुम्हाला जवजवळ अर्ध्या किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. टीव्हीवर अनेक बँक ऑफरचा लाभ मिळू शकतो. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर किती मिळतोय डिस्काऊंट, जाणून घेऊ..

1) iFFALCON by TCL K61 108 cm (43 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV (43K61): फ्लिपकार्टवर असलेल्या ऑफरनुसार, टीव्हीची मूळ किंमत 47,990 रुपये

शासनाचे पंचनाम्याचे आदेश म्हणजे शेतकऱ्यांनच्या जखमेवर मिट चोळण्या सारखे- गोपाल तायडे

जरी असली तरी फ्लिपकार्ट ग्राहकांना 58 टक्के डिस्काऊंट देऊन 19,999 रुपयांमध्ये टीव्ही विकत आहे. एवढंच नाही तर फ्लिपकार्टवर या टीव्हीवर 11,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. 

2) Blaupunkt Cyber Sound 164 cm (65 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV: फ्लिपकार्ट लिस्टींगनुसार, या टीव्हीची एमआरपी 75,999 रुपये आहे परंतु सध्या हा टीव्ही 34% सूटसह केवळ 49,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीवर 11,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे.3) Kodak 164 cm (65 inches) 4K Ultra HD Smart LED TV 65CA0101 (Black): ॲमेझॉन देत

असलेल्या धमाकेदार ऑफरमुळे कोडॅक कंपनीचा 70 हजार 499 रुपयांचा टीव्ही 29 टक्के डिस्काऊंटसह तुम्हाला फक्त 49,999 रुपयांना मिळत आहे. याशिवाय टीव्हीवर जुना टीव्ही देऊन एक्सचेंज ऑफरचा फायदा घेतला तर ही किंमत आणखी कमी होणार आहे, आपल्या शहराचा/गावाचा पिनकोड टाकून ती उपलब्ध आहे का, हे तपासू शकता.

 

(टीप: ऑनलाईन साईट्सवर LED टिव्हीबाबत ऑफर, स्टॉक कधीही बदलू किंवा संपू शकतो.)

English Summary: Sale starts on Flipkart, Amazon, buy TVs at half price and more Published on: 18 October 2022, 02:53 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters