1. बातम्या

भारतीय पोस्ट विभागात 1421 पदांची भरती

केरळ पोस्ट सर्कल, इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी भरती निघाली आहे. तरी या भरतीसाठी पात्र आणि विश्वसनीय आमदारांनी केरळ पोस्ट सर्कल भरती 2021 साठी 8 मार्च ते सात एप्रिल 2021 पर्यंत appost.in पोस्टाच्या संकेत स्थळावर जवळ अर्ज करायचा आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
भारतीय पोस्ट विभागात 1421 पदांची भरती

भारतीय पोस्ट विभागात 1421 पदांची भरती

केरळ पोस्ट सर्कल, इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी भरती निघाली आहे. तरी या भरतीसाठी पात्र आणि विश्वसनीय आमदारांनी केरळ पोस्ट सर्कल भरती 2021 साठी 8 मार्च ते सात एप्रिल 2021 पर्यंत appost.in पोस्टाच्या संकेत स्थळावर जवळ अर्ज करायचा आहे.

या भरतीसाठी असलेली वयोमर्यादा

 या भरतीसाठी कमीतकमी वय 18 वर्षे तर कमाल वय 40 वर्षे पर्यंत असावे( आरक्षित वर्गाला वयोमर्यादा थून सूट दिली जाणार आहे. ईडब्ल्यूएस ला कोणतीही सूट नाही)

 हेही वाचा : बारावी उत्तीर्णांना महावितरणमध्ये नोकरीची संधी ; ७ हजार जागांवर होणार भर्ती

 आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता

 भारत सरकारच्या, राज्य सरकारच्या मान्यता असलेल्या बोर्डाच्या माध्यमातून गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजीत दहावी परीक्षा पास असणे आवश्यक आहे तसेच त्यासोबत माध्यमिक शाळा परीक्षा हीग्रामीण डाक सेवक यांच्या सर्व मान्यताप्राप्त प्रवर्गासाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. तसेच उमेदवार हा राज्य सरकार द्वारे घोषित भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूची प्रमाणे कमीत कमी दहावीपर्यंत व स्थानिक भाषेतून शिक्षण घेतलेले असावे.

  

भरतीसाठी असलेल्या आवश्यक तारखा

 रजिस्ट्रेशन आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख ही सात एप्रिल 2021 ही आहे.

हेही वाचा : राज्याच्या ‘या’ भागात विजांसह अवकाळी पावसाची शक्यता

 पदाचे नाव

 ब्रांच पोस्टमास्टरआणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदांसाठी 1421 पदांसाठी ही भरती होणार आहे.

 

निवड पद्धत

 उमेदवारांची निवड ही ऑनलाईन आलेल्या अर्जातील नियमांप्रमाणे मेरिट च्या आधारे केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी https://indiapost.gov.in किंवा https://appost.in/gdsonline या पोस्टाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.

English Summary: Recruitment of 1421 posts in Indian Post Department Published on: 12 March 2021, 12:34 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters