1. बातम्या

FSSAI Recruitment 2021: FSSAI मध्ये विविध पदांसाठी नोकर भर्ती, पहा अर्जाची प्रक्रिया

Photo -दैनिक जागरण, इंडियन एक्सप्रेस

Photo -दैनिक जागरण, इंडियन एक्सप्रेस

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण(FSSAI) मध्ये नोकरी भर्ती होणार आहे. सरकारी नोकरीची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे.

एफएसएसएआयमध्ये अनेक पदासाठी भर्ती होणार असून याविषयीची अधिकृत सुचना जाहीर करण्यात आली आहे. ज्या इच्छुक उमेदवारांना FSSAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल आणि अर्ज भरावा लागेल.

पदांचा तपशील 

पदांची संख्या - ३८
प्रधान व्यवस्थापक - पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन पब्लिक रिलेशन मार्केटिंग - ०१
सहसंचालक - १२ (टेक्निकल(तांत्रिक) – ९, एडमिन फ़ाइनेंस(प्रशासन वित्त) -3)
मार्केटिंग व्यवस्थापक - ०२
व्यवस्थापक सामाजिक कार्यकर्ता आणि मानसशास्त्र आणि श्रम आणि समाज कल्याण- ०१
वरिष्ठ व्यवस्थापक - ०१
उपसंचालक तांत्रिक डिप्
डिप्टी डायरेक्टर टेक्निकल- 11
डिप्टी डायरेक्टर एडमिन एंड फाइनेंस(उपसंचालक प्रशासन व वित्त)- ०६
व्यवस्थापक - ०३

 

अर्जासाठी सुरू झाल्याची तारीख - १६ एप्रिल २०२१
अर्ज करण्याची तारीख - १५ मे २०२१

FSSAI पदांच्या निवडीची प्रक्रिया

लेखी परीक्षा - (८५ टक्के)
प्रत्यक्ष मुलाखत (१५ टक्के)

 

अर्ज कसा करायचा (How to apply)

इच्छुक उमेदवार भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) अधिकृत संकेतस्थळ fssai.gov.in वर १५ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
https://fssai.gov.in/fssaideputation/login.php

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters