1. बातम्या

Pradhan Mantri Jan Dhan Yojana : जन धन खात्याला आधार कार्डला लिंक करून घ्या आपल्याला 10 हजार रूपये मिळतील.

नरेंद्र मोदी सरकारने एक आदेश जाहीर केला आहे तो सर्वांना आपल्या जन धन खात्याला ( Jan Dhan Accounts ) आधार कार्डसोबत जोडून घ्यावे. जर असे केले नाही तर जे जन धन खातेधारक क्रेडिट ( Jan Dhan Account Holder Credit ) मध्ये 1,30,000 रूपये रूपात आपल्याला मिळणार नाही. जर आपण जन धन खातेधारक असाल तर ही बातमी आपल्यासाठी फायदेशीर राहील.

KJ Maharashtra
KJ Maharashtra

नरेंद्र मोदी सरकारने एक आदेश जाहीर केला आहे तो सर्वांना आपल्या जन धन खात्याला ( Jan Dhan Accounts ) आधार कार्डसोबत जोडून घ्यावे. जर असे केले नाही तर जे जन धन खातेधारक क्रेडिट ( Jan Dhan Account Holder Credit ) मध्ये 1,30,000 रूपये रूपात आपल्याला मिळणार नाही. जर आपण जन धन खातेधारक असाल तर ही बातमी आपल्यासाठी फायदेशीर राहील. आपल्याला फक्त आपल्या खात्याला आधार कार्डसोबत जोडायचे आहे. पीएमजेडीवाई खाते म्हणजे प्रधानमंत्री जन-धन योजना ( PMJDY Account Pradhan Mantri Jan Dhan Yojana ) आहे.

प्रधानमंत्री जन धन योजनेला ( Pradhan Mantri Jan Dhan Yojana ) सहा वर्ष पुर्ण झाले आहेत. या कालावधीत देशात 40.35 करोड ग्रामीण पीएमजेडीवाई खाते उघडले गेले आहे.( PMJDY Open Accounts). ज्याच्यातुन 63.6 टक्के ग्रामीण (पीएमजेडीवाई) जन धन खाते (Jan Dhan Account) आहेत. तरीही 55.2 टक्के स्त्रिया आहेत. वित्त मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार या योजनेच्या पहिल्या वर्षामध्ये, प्रधानमंत्री जन धन योजना (PM Jan Dhan Yojana) नुसार 17.90 करोड खाते उघडले गेले. या योजनेला सहा वर्ष पुर्ण झाल्यामुळे नोंद केल्यानंतर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज ट्वीट केले आहे.

आज पासुन सहा वर्ष अगोदर, प्रधानमंत्री जन धन योजनाला (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) बैंकेच्या महत्तवकांक्षी उद्देश्यासोबत लॉन्च केले होते. हे अगोदर एक खेळ बदलण्यासारखे होते, जे काही गरिब परिवांराना अगोदर आधारच्या रूपात मदत करते, ज्यामुळे करोडो लोकांना लाभ मिळतो. प्रधानमंत्री जन धन योजना (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) मुळे ब-याच परिवारांना भविष्यात सुरक्षित झालेले आहेत. लाभार्भांनां एक उच्च गुणोत्तराच्या ग्रामीण क्षेत्रासाठी आणि स्त्रियांसाठी आहे. मी त्या सर्वांचे कौतुक करतो की, ज्यांनी पीएमजेडीवाई (PMJDY) ला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मागच्या सहा वर्षात मध्ये, प्रधानमंत्री जन धन योजनेच्या खात्यात काही नवीन सुविधा जोडल्या आहे. त्याबद्दल जाणून घ्या.

वास्तविक, जन धन खाते धारकाला (Jan Dhan Account Holders) इतर लाभासोबत 1 लाख रूपयांचे दुर्घटना आवरण मिळणार आहे. जर आपण आपले आधार कार्डला जन धन खात्यासोबत लिंक केले नाही तर आपण या लाभाचा फायदा घेऊ शकत नाही. याच्यामुळे आपल्याला आकस्मिक मृत्यु आवरण मिळेल. परंतु आपल्याला हा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा खाते आधार सोबत लिंक असेल.

जन धन खात्याला आधार कार्ड सोबत लिंक कसे करावे.

* आपण आपले आधार कार्डला बैंक खात्यासोबत लिंक करण्यासाठी आपण बैंकेत जाऊ शकता.

* तुम्हाला आपल्या बैंक पासबुक सोबत आधार कार्डचा झेरॉक्स घेऊन जावी लागेल.

* काही बैंकांनी आत्ता मॅसेजद्वारा खात्याला आधार जोडने चालु केले आहे.

स्टेट बैंक ऑफ इंडिया मध्ये जन धन खात्या सोबत आधार लिंक कसे करावे.

* भारतीय स्टेट बैंक (SBI) च्या ग्राहकांना मैसेज बॉक्स मध्ये जाऊ शकतात आणि आपल्या रजिस्ट्रर मोबाइल नंबरच्या माध्यमातून एक मैसेज पाठवु शकतात. UID <SPACE> आधार नंबर <SPACE> खाते नंबर टाइप करा आणि 567676 वर पाठवा. त्यानंतर आपले खाते लिंक होऊन जाईल.

* लक्षात ठेवा की आपला आधार आणि बैंकेत जो मोबाइल नंबर नंबर मैच होत नसेल तर आपले खाते लिंक होऊ शकत नाही.

* आपण आपल्या जवळील बैंकचे एटीएम वर जावून आपले खाते आधार लिंक करू शकतात.

जन धन खाते ओवरड्राफ्ट

जन धन खातेधारकाला 5000 रूपयाचा ओवरड्राफ्ट सुविधा मिळते. हा लाभ मिळवण्यासाठी आपले आधार खात्यासोबत लिंक करणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री जन धन योजनेचा उद्देश खाते खोलून सर्व भारताच्या नागरिकांना वित्तीय समावेशनात आणायचे आहे. या सुविधाच्या अंतर्गत आपण 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे खाते खोलु शकतात.

हेही वाचा :PM Kisan या योजनेचा 2000 चा हप्ता बैंक खात्यात जमा होत नसल्यास मदत केंद्रावर आपली तक्रार नोंद करा

English Summary: Pradhan Mantri Jan Dhan Yojana Published on: 27 November 2020, 01:02 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters