दोन वर्षा पासून कोरोना महामारणे सर्वसामान्यांचे जंनजीवन ते विध्यार्थी शिक्षण वीसकळीत केले आहे. शिक्षण स्वस्था द्वारे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शोधून काढला परंतु . सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कामगार कुटूंबायातील विध्यार्थानां हा पर्याय परवडणारा नोव्हता. कोरोना काळात जगणे मुश्किल झाले होते. त्या नंतर कशे बशे जीवन मान रुळावर येत अस्थाना. शिक्षण स्वस्थानानी शाळा ऑनलाईन घेवायचे ठरविले.
कोरोनाची महामारीची झळ बसलेला शेतकरी, शेतमजूर, बिगर सरकारी कामगार असलेल्या पालकांना कोरोना परिस्थिततुन निघून अँड्रॉइड मोबाईल घेणे जमले नाही.त्या मुळे त्यांच्या पाल्यानी ऑनलाईन शिक्षण घेतले नाही. अशी नोद शिक्षन स्वथाना कडे असेलच.आता कोरोना महामारी आटोक्यात आली असून शाळा, कॉलेज, महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला.परंतु शिक्षण स्वास्था द्वारे माघील दोन वर्षाची शालय (फी) आकारून फी भरण्याकरीता
तगदा लावण्यात येत आहे. ज्या विध्यार्थाची फी भरलेली नसेल त्यास वेगवेगळ्या प्रकारे अळवणूक होत आहे. दोन वर्षा ची फी भरणे हे विदयार्थी, व पालकांनं च्या आवाक्या भाहेर आहे. (फी) न भरल्याने दहावीच्या विध्यार्थाचे हॉल टीकीट ही देण्यात येत नसल्याच्या तक्रारी ही आहेत.या प्रकारणात आपण जातीने लक्ष घालून विध्यार्था, व पालकांची होणारी हेळसाड थांबन्यात यावी तसेच या प्रकरना कडे जतीने लक्ष घालावे अश्या प्रकारचे
निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी प. स. शिक्षण अधिकाऱ्यांन निवेदन सादर केले सादर प्रकारणात जातीने लक्ष घालून विध्यार्थी पालकांना न्याय मिळून द्यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना, व स्वाभिमानी विध्यार्थी संघटना, विध्यार्थी, व त्याच्या पालकांना घेऊन आंदोलन असा आंदोलनात्मक इशारा देण्यात आला.
Share your comments