सध्या सरकारी कर्मचारी आणि इतर कर्मचारी यांच्यासाठी अनेक नियम केले जात आहेत. अनेक बदल देखील होत आहेत. असे असताना नवीन वेतन संहितेअंतर्गत (New Wage Code) सरकार देशभरात आठवड्यातून 3 दिवस सुट्टी आणि 4 कामकाजाचे दिवस लागू करण्याची योजना आखत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकदा याबाबत चर्चा झाली मात्र अद्यापही निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असे असले तरी 1 जुलै 2022 पासून लागू झालेला नवीन कामगार संहिता सध्या अडकला आहे. याबाबत केंद्राची भूमिका अशी आहे की, हा कायदा देशभरात एकाच तारखेला लागू व्हावा, मात्र यावर सहमती नसल्याने त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. याची अंमलबजावणी कधी होणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. यावर सगळे गणित अवलंबून आहे. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवीन लेबर कोडमध्ये आठवड्यातून 3 दिवस सुट्टी आणि 4 दिवस काम करण्याची तरतूद आहे. याशिवाय हातातील पगारावरही याचा परिणाम होणार आहे. यामुळे पगार कमी केले जाणार आहेत. सध्याच्या रचनेत मूळ वेतन कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 30 ते 40 टक्क्यांपर्यंत आहे. तसेच भत्ता, एचआरए, पीएफ इ. परंतु नवीन रचनेत मूळ वेतन सीटीसीच्या 50 टक्के असेल. याचा थेट परिणाम तुमच्या पीएफ आणि ग्रॅच्युइटीवर होईल.
video: गाईने खाटिकाला दिली भयंकर शिक्षा, दोरीने बांधल्यामुळे फरफटत नेल, आणि...
सुट्टी वाढली तरी कामांचे तास वाढणार आहेत. दररोज 12 - 12 तास काम करावे लागणार आहे. या अंतर्गत दर आठवड्याला 48 तास काम करणे आवश्यक आहे. चार दिवसांच्या कामकाजात दिवसाचे 12 तास काम करण्याची तरतूद आहे. यामुळे आता प्रत्यक्षात निर्णय कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता सर्व सोलरपंप अर्जांना मिळणार मंजुरी, शिंदे सरकारचा मोठा निर्णय
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! अखेर शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणार
... आणि डोळ्यासमोर आख्ख गाव वाहून गेलं! राज्यात पावसाचा हाहाकार
Share your comments