डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, पदव्युत्तर शिक्षण संस्था, कृषि वनस्पतीशास्त्र विभागात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी निखिल यादव यांचे बहुप्रतिष्ठित ऍक्टा. सायन्सटिफीक (Acta Scientific) इंटरनॅशनल जर्नल मध्ये बोर्ड मेंबर म्हणुन पदभार मिळाला.
ते म्हणतात ना जर आपण एखादे संशोधन केले परंतु ते कोणाला उपयोगात आले नाही तर ते संशोधन कामाचे नाही.त्या मुळे पदवीधर, पदव्युत्तर, आचार्य पदवी
शिक्षण घेणारे विद्यार्थी मित्रांना त्यांनी संशोधन केलेले कार्य खूप मोलाचे असते व ते एखाद्या मासिकेत, पुस्तकात किवा ऑनलाईन गूगल स्कॉलर वर पब्लिश करायचे असतात.
या मुळे त्यांना त्यांच्या कार्याचे कौतुक होते व ते विविध प्रकारच्या संशोधनात उपयोग ठरते.
सतत कृषि क्षेत्रात कार्य करत असलेले निखिल यादव यांनी आता पर्यत विविध मासिकेत, जर्नल, वृत्तात मध्ये आपले लेख प्रसिद्ध केले.
कृषि क्षेत्रात असलेला त्याचा गाढा अभ्यास पाहून त्याची दखल घेत त्यांना ऍक्टा. सायन्सटिफीक (Acta Scientific) इंटरनॅशनल जर्नल मध्ये बोर्ड मेंबर (REVIEW BOARD MEMBER) म्हणुन पदभार देण्यात आला.
कृषी क्षेत्रातील विविध नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संशोधन कृषि विद्यार्थी मित्रांना पब्लिश करण्या करिता मदत करतील.
ज्या सुधा कृषि विद्यार्थी मित्रांना आपले संशोधन कार्य पब्लिश करायचे असल्यास त्यांनी निखिल यादव यांना संपर्क करु शकता.
या मुळे त्यांना त्यांच्या कार्याचे कौतुक होते व ते विविध प्रकारच्या संशोधनात उपयोग ठरते.
सतत कृषि क्षेत्रात कार्य करत असलेले निखिल यादव यांनी आता पर्यत विविध मासिकेत, जर्नल, वृत्तात मध्ये आपले लेख प्रसिद्ध केले.
Share your comments