1. बातम्या

Maharashtra Cabinet Decisions : अहमहनगरमध्ये होणार नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत विविध मोठे निर्णय घेण्यात आले.

New veterinary degree college

New veterinary degree college

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत विविध मोठे निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय, सुतगिरणी याबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत पशुसंवर्धन, वित्त विभाग, सामाजिक न्याय,सहकार व वस्त्रोद्योग,ऊर्जा विभाग,कामगार विभाग, विधी व न्याय विभागातील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे –
१) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार
२) महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार
३) राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार
४) कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता.
५) इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार
६)बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण
७) राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार
८) अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय

English Summary: New veterinary degree college to be built in Ahmahnagar Decision in Cabinet meeting Published on: 19 October 2023, 06:09 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters