यंदा मान्सून सर्वसाधारण

16 April 2019 07:44 AM


नवी दिल्ली:
देशात नैऋत्य मोसमी पाऊस (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. 2019 च्या पावसाळ्यात देशभरात सर्वत्र पाऊस राहील, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी त्याचा फायदा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पॅसिफीक (अल निनो/ला निनो) आणि हिंदी महासागरावरच्या समुद्री पृष्ठभाग तापमान स्थिती या भारताच्या मान्सुनवर मोठा प्रभाव टाकणाऱ्या बाबीचे बारकाईने निरीक्षण करण्यात येत आहे. येत्या जुनच्या पहिल्या आठवड्यात भारतीय हवामान विभाग मान्सुन 2019 दुसरा टप्प्याचा अंदाज वर्तवणार आहे.

Monsoon मान्सून अल निनो ला निनो el nino la nino
English Summary: Monsoon Rain forecast

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.