1. बातम्या

ठरले रे बाबा! मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात; या 12 जणांना मिळणार संधी?

Mumbai: राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपध घेतली. यांनतर लगेच मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षेत होते. मात्र, तसे झाले नाही. उशिरा का होईना पण मंत्रिमंडळाला मुहूर्त सापडलेला दिसत आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार आता पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Politics

Maharashtra Politics

Mumbai: राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपध घेतली. यांनतर लगेच मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षेत होते. मात्र, तसे झाले नाही. उशिरा का होईना पण मंत्रिमंडळाला मुहूर्त सापडलेला दिसत आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार आता पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे (Cabinet Expansion) अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून जवळपास चार आठवडे झाले. आता मंत्रिमंडळ विस्तार आता पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या टप्प्यात बारा जणांचा शपथविधी होऊ शकतो यात भाजपकडून सात तर शिंदे गटाकडून पाच मंत्र्यांचा शपथ दिली होईल.

शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही: शरद पवार

भाजपकडून कुणाला संधी मिळू शकते?

1. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
2. गिरीश महाजन (Girish Mahajan)
3. प्रवीण दरेकर (Pravin Darekar)
4. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe)
5. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)
6. आशिष शेलार (ashish Shelar)
7. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)

Organic Fertilizers: अवघ्या 18 दिवसात शेतकऱ्यांचे जीवन बदलेल; 'या' सेंद्रिय खताची होतेय चर्चा

शिंदे गटाकडून

1. दादा भुसे (Dada Bhuse)
2. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
3. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)
4. अब्दुल सत्तार (Abdul Sattar)
5. उदय सामंत (uday Samat) यांना संधी मिळू शकते.

7th Pay Commission: अजून फक्त 11 दिवस! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात २७ हजार रुपयांची वाढ; मोदी सरकार करणार घोषणा

English Summary: Maharashtra Politics Cabinet expansion next week; Will these 12 people get a chance? Published on: 23 July 2022, 03:21 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters