1. बातम्या

काय ते कार्यकर्त्यांवरच प्रेम!! उदयनराजेंचा नादच खुळा, कार्यकर्त्याला तोंडाने भरवला पेढा..

खासदार उदयनराजे भोसले नेहेमीच चर्चेत असतात. आपल्या अनोख्या स्टाईलमुळे ते तरुणांच्या मनावर राज्य करतात. त्यांच्या अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. असे असताना आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते आपल्या कार्यकर्त्याला चाहत्याला तोंडाने पेढा भरवत आहेत.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Udayanraje bhosle

Udayanraje bhosle

खासदार उदयनराजे भोसले नेहेमीच चर्चेत असतात. आपल्या अनोख्या स्टाईलमुळे ते तरुणांच्या मनावर राज्य करतात. त्यांच्या अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. असे असताना आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते आपल्या कार्यकर्त्याला चाहत्याला तोंडाने पेढा भरवत आहेत.

यामुळे आजपर्यंत अशा शुभेच्छा कोणी दिल्या नसतील, याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. गोडोली येथील विनोद मोरे यांना चक्क स्वत:च्या तोंडाने पेढा भरून उदयनराजेंनी शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे राजे किती कार्यकर्त्यांवर प्रेम करतात हे दिसून येते.

आता मर्सिडीज लॉंच करणार इलेक्ट्रिक कार, मार्केटमध्ये होणार धुमाकूळ..

उदयनराजे यांनी स्वत: च्या तोंडाने पेढा भरवल्यानंतर विनोद मोरे यांनाही क्षणभर काही सुचले नाही. राजे आपल्याला पेढा भरवतायेत हे पाहून मोरे यांचा आनंद गगनाला पोहोचला होता. तिथे उपस्थित कार्यकर्ते देखील आश्चर्याने हे सगळा प्रकार पाहत होते. यावेळी उदयनराजेंच्या चेहऱ्यालवरही हसू होते.

दरम्यान, उदयनराजे नेहेमी चर्चेत असतात. १५० स्पीडने गाडी पळवणं असो, शर्टची कॉलर उडवणं असो वा कार्यकर्त्यांना जपण्याची राजेंची स्टाईल असो. तरुणांना त्यांचा हाच अंदाज आवडतो. सध्या सातारा नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर आली आहे. यामुळे दोन्ही राजे तयारी करत आहेत.

सेकंड हॅन्ड कार घेताय? एका रुपयात जाणून घ्या कारच्या टायरची स्थिती...

यामुळे कार्यकर्त्यांच्या भेटी त्यांचे वाढदिवस, भेटीगाठी देखील होत आहेत. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही नेते भाजपचे आहेत. मात्र त्यांच्यातच चुरस निर्माण झाली आहे. यामुळे कोण बाजी मारणार हे लवकरच समजेल.

महत्वाच्या बातम्या;
आता होणार राडा! रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये येणार..
अमूल, मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची केली वाढ..
फक्त हर घर तिरंगा म्हणायचं का? रात्र झाली तरी तहसील कार्यलयावरील राष्ट्रध्वज तसाच, राज्यात खळबळ..

English Summary: Love Udayanraj's voice is open, activist is full of straw. Published on: 17 August 2022, 12:37 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters