1. बातम्या

चला शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि Helo वर पारितोषिक मिळवा

KJ Staff
KJ Staff


आत्ता कोरोना व्हायरसमुळे मोठे उद्योग बंद आहेत. परंतु अशा संकटातही शेतकरी अजूनही कार्यरत आहेत. ते देशासाठी धान्य आणि भाज्या पिकवत आहे. यासाठी आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचा अभिमान आहे आणि भारताचे पोट भरण्यासाठी त्यांचे आभार!

कामगार दिनाच्या दिवशी, कृषी जागरण आणि Helo ॲप एकत्र येऊन #ProudToBeFarmer ही मोहीम राबवून भारताच्या शेतकर्‍यांचे कृतज्ञता व्यक्त करतात. ही मोहीम 1 ते 13 मे दरम्यान चालविली जाईल. व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून शेतकऱ्यांसंबधीत आपल्या कथा शेअर करा त्यांना होणारा त्रास आणि त्यांच्या यशाला सर्वांना समोर मांडा. अत्यंत प्रभावशाली कथेसाठी खास भेटवस्तू ही आहेत.

अधिक माहितीसाठी, Helo ॲप डाउनलोड करा आणि #ProudToBeFarmer आणि #HeloAgriStar मोहिमेत सामील व्हा.
https://play.google.com/store/apps/details?id=app.buzz.share&hl=en

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters