मागच्या आठवड्यापासून राज्यभरात सुरू असलेल्या पावसामुळे (rain) शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत मुंबईत भाज्यांची आवक घटली आहे, त्यामुळे भाज्यांच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आपण पाहिले तर मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यांसह इतर राज्यांमधून भाज्यांचा पुरवठा (Supply of vegetables) होतो. माहितीनुसार नाशिक, पुणे, गुजरातहून मुंबईत भाज्या घेऊन येणाऱ्या गाड्या 50 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
घरबसल्या सुरू करा 'हा' लोकप्रिय व्यवसाय; दरमहा 2 लाख रुपयांची होईल कमाई
मागच्या आठवड्याभरापासून राज्यभरात कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबई भाजीपाला मार्केटमध्ये (Vegetable market) आवक 50 टक्क्यांनी घटली आहे. नाशिक, पुणे, गुजरातहून भाज्या घेऊन येणाऱ्या गाड्या कमी झाल्या आहेत, यासह पावसामुळे पालेभाज्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
पुढील 7 दिवस सावधानता बाळगण्याची गरज; जाणून घ्या तुमचे साप्ताहिक राशीभविष्य
भाज्यांचे आधीचे दर आताचे दर
भेंडी 26 रुपये, 40 रुपये किलो
टोमॅटो 24 रुपये, 40 रुपये किलो
कोथिंबीर जुडी 25 रुपये, 60-70 रुपये
मेथी जुडी 20 ते 25 रुपये, 70 रुपये
पालक जुडी 20 रुपये, 50 रुपये
फ्लॉवर 26 रुपये, 60 रुपये किलो
ढोबली 40 रुपये, 90 रुपये किलो
गवार 30 रुपये, 60 रुपये किलो
महत्वाच्या बातम्या
शरीरासोबत मनाचंही आरोग्य उत्तम ठेवायचं आहे? तर लक्षात ठेवा फक्त ४ सूत्रं
ज्वारी-बाजरी आणि इतर तृणधान्यांसाठी देशात 3 केंद्रे स्थापन; शेतकऱ्यांना होणार फायदा
LIC ची जीवन लाभ योजना सर्वोत्तम; 253 रुपयांच्या गुंतवणुकीवर 54 लाख रुपयांचा मिळतो लाभ
Share your comments