कृषी जागरणने हेलो Helo एपसमवेत शेतकऱ्यांसाठी #मान्सून 2020 हे कॅम्पेन केले सुरु

Monday, 08 June 2020 06:48 PM


कोरोना महामारीच्या अशा कठीण काळातही शेतकरी आपल्या शेतात अथक परिश्रम घेऊन भारताला अन्न तुटवडा होणार नाही यासाठी संघर्ष करत आहेत. पावसाळ्याचे हंगाम महत्त्वाचे आहे. पावसाळ्याच्या वेळी पाण्याची कमतरता असलेल्या महिन्यांत शेतांना सिंचनाचे आणि जलाशयांचे पाणी भरले जाते. जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा हा सर्वात महत्वाचा काळ आहे.

कृषी जागरण यांनी Helo अॅपसमवेत शेतकऱ्यांसाठी #मान्सून 2020 ही कॅम्पेन सुरु केली आहे. यामध्ये मान्सूनच्या संबंधित व्हिडिओ, फोटो, आणि इतर संबंधित शेतीविषयक पोस्ट करण्यासाठी वापरकर्त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. या कॅम्पेनचे उद्दीष्ट हे शेतकऱ्यांची मेहनत आणि तसेच चांगल्या शेत उत्पादनाच्यासाठी टीप्स लोकांपर्यत पोहचवणे आहे.

Monsoon #HeloAgriStar #मान्सून2020 @Helo Care helo app हेलो अॅप मान्सून #हेलो एग्री स्टार
English Summary: Krishi Jagran launches #Monsoon2020 campaign for farmers with Helo app

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and  Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.