क्रांतिवीर भगतसिंग यांंची आज 113 वी जयंती कृषी महाविद्यालय अकोला येथे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.सर्वप्रथम भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.नागरे सर सहयोगी
अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला यांनी केले.Instituted by Akola College of Agriculture.
गाईचे गौमुत्र आहे उत्तम वाढवर्धक व बुरशीनाशक, वाचाल तर मोठा खर्च वाचेल
त्यांनी क्रांतिवीर भगतसिंग यांच्या जीवनावर प्रकाश टाकला .तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी डॉ. काळे सर प्रमुख विस्तार शिक्षण शाखा डॉ. अनिल.खाडे ,
प्रमुख कार्यक्रम अधिकारी, डॉ.प्रकाश गीते , डॉ संजय कोकाटे , डॉ. गिरीश जेउघाले , डॉ. वीरेंद्र ठाकूर, डॉ. मनोज मारावर , डॉ प्रकाश काहते , डॉ दलाल, डॉ. अतुल झोपे, डॉ. गणेश भगत, डॉ प्रशांत जोशी, इत्यादि प्राध्यापक वृंदानची उपस्थिति लाभलि.
कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल खाडे सर यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
संकलन - कन्हैया गावंडे
Share your comments