Kanda Bajar Bhav: गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ (Kanda Bajar Bhav) झालेली पाहायला मिळत आहे. नेहमीच्या लाल आणि उन्हाळी कांद्याचे दर हे कमाल दोन हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत आहेत.
काल सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेला आहे राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा पुढील प्रमाणे आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार (Solapur Agricultural Produce Market Committee) समितीमध्ये काल पांढऱ्या कांद्याला कमाल 5000 रुपयांचा भाव मिळाला आहे. (Kanda Bajar Bhav)
दारू पिता का? ओला दुष्काळ नाही म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांचा जिल्हाधिकाऱ्यांना अजब सवाल
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच (Solapur Agricultural Produce Market Committee) लाल कांद्याला सर्वाधिक ३५०० रुपयांचा कमाल दर आज मिळाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 5512 क्विंटल इतके आवक झाली याकरिता किमान भाव शंभर कमाल भाव तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण व हजार रुपये इतका मिळाला आहे.
कर्मचाऱ्यांची पुन्हा दिवाळी! कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठे गिफ्ट
तर आज सर्वाधिक (Kanda Bajar Bhav) आवक ही अहमदनगर (Ahmednagar) कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली आहे. सर्वसाधारणपणे किमान भाव सोळाशे कमाल भाव 2300 इतका मिळाला आहे.
पंजाबराव डख: या आठवड्यात कसे राहिल हवामान, उघडीप की जोरदार? जाणून घ्या..
Share your comments