1. बातम्या

Abdul Sattar: दारू पिता का? ओला दुष्काळ नाही म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांचा जिल्हाधिकाऱ्यांना अजब सवाल

मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे नेहमी चर्चेत असतात. आज अशाच वेगळ्या विधानामुळे कृषीमंत्री चर्चेत आले आहेत.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Abdul Sattar

Abdul Sattar

मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे नेहमी चर्चेत असतात. आज अशाच वेगळ्या विधानामुळे कृषीमंत्री चर्चेत आले आहेत.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी सत्तार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी सत्तार यांनी चहा पित असताना तुम्ही दारू पिता का, असा अजब सवाल केला. त्यांच्या या अनपेक्षित प्रश्नामुळे तिथे एकच हशा पिकला होता.

पंजाबराव डख: या आठवड्यात कसे राहिल हवामान, उघडीप की जोरदार? जाणून घ्या..

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर समोर मोबाईलचा कॅमेरा सुरू असल्याचं कळल्यावर सत्तार काहीसे गोंधळलेले दिसले. तसेच अरे अरे म्हणत त्यांनी व्हिडीओ रेकॉर्डींग बंद करण्यास सांगितलं. मात्र सत्तार यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे जिल्हाधिकारी देखील दचकले होते.

कर्मचाऱ्यांची पुन्हा दिवाळी! कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठे गिफ्ट

…तर अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात; भाजपच्या बड्या नेत्याचे विधान..!

English Summary: Why drink alcohol? Abdul Sattar's strange question to the Collector Published on: 27 October 2022, 06:13 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters