1. बातम्या

ग्रॅज्युएट तरुणांना ‘एलआयसी’मध्ये नोकरीची संधी, दरमहा 53 हजार रुपये पगार

'एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड'

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
ग्रॅज्युएट तरुणांना ‘एलआयसी’मध्ये नोकरीची संधी, दरमहा 53 हजार रुपये पगार

ग्रॅज्युएट तरुणांना ‘एलआयसी’मध्ये नोकरीची संधी, दरमहा 53 हजार रुपये पगार

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड' (एलआयसी एचएफएल भर्ती 2022) मध्ये या पदभरती संयुक्त विद्यमाने सविस्तर माहिती जाणून घ्या.एकूण जागा – ८०या पदासाठी भरती सहाय्यक – ५०सहाय्यक व्यवस्थापक – 30शैक्षणिक पात्रता

सहायक – कोणत्याही शाखेतील पदवीधर Graduate in any discipline(किमान एकूण 55% गुण)सहाय्यक व्यवस्थापक – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान एकूण 60% गुण) किंवा पदव्युत्तर दरमहा पगार सहायक – 22,730/- रुपये सहाय्यक व्यवस्थापक – 53,620/- रुपयेअर्ज शुल्क – 800/- रुपये

वयोमर्यादा सहाय्यक – 21 ते 28 वर्षेसहायक व्यवस्थापक –DME – 21 ते 40 वर्षे– इतर – 21 ते 28 वर्षेनिवड पद्धती – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे करण्यात येईल.अर्ज करण्याची अंतिम तारीख – 25 ऑगस्ट 2022

असा करा अर्ज.सर्वप्रथम www.lichousing.com या अधिकृत संकेतस्थळावर जानंतर ‘करिअर’ टॅबवर क्लिक करा.आता अर्ज करण्याच्या ऑप्शनवर क्लिक करा.तुमचं रजिस्ट्रेशन व अर्जाची प्रोसेस पूर्ण करा.फॉर्म भरल्यानंतर शुल्क भरुन अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

English Summary: Job opportunity for graduate youth in 'LIC', Salary 53 thousand rupees per month Published on: 06 August 2022, 03:13 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters