ऑगस्ट महिन्यात अर्ध्या महिन्याहून अधिक काळ बॅंका (bank) बंद राहणार आहेत. त्यामुळे बँक खातेधारकांनी महत्वाची कामे लवकर उरकून घ्यावीत. अन्यथा तुम्हाला एनवेळीला अडथळा येऊ शकतो.
या आठवड्यात देशातील विविध ठिकाणी बँका (bank) सलग 6 दिवस बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही ऑगस्ट महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करणार असाल तर आधी कामे उरकून घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ऑगस्ट 2022 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
ऑगस्टमध्ये 18 दिवस बँका बंद राहणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक हॉलिडे लिस्ट तीन श्रेणींमध्ये विभागली आहे. यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोजिंग ऑफ खाती यांचा समावेश आहे.
शेतकरी मित्रांनो गायीच्या गोमूत्राचा शेतीत अशाप्रकारे वापर करा; मिळेल भरघोस उत्पन्न
बँका 6 दिवस बंद राहतील
8 ऑगस्ट 2022 - जम्मू आणि श्रीनगरमध्ये मोहरम निमित्त बँका बंद राहतील.
9 ऑगस्ट 2022- चंदीगड, डेहराडून, भुवनेश्वर, गुवाहाटी, इंफाळ, जम्मू, पणजी, शिलाँग, शिमला, तिरुवनंतपुरम आणि श्रीनगर वगळता मोहरम (आशुरा) निमित्त बँका बंद राहतील.
11 ऑगस्ट 2022- रक्षाबंधनानिमित्त देशभरात बँकांना सुट्टी असेल.
12 ऑगस्ट 2022- रक्षा बंधन (कानपूर, लखनौ)
13 ऑगस्ट 2022- महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशातील सर्व बँका बंद राहतील.
14 ऑगस्ट 2022- रविवारी वीकेंडमुळे देशभरात बँकांना सुट्टी असेल.
Cultivation Walnuts: अक्रोडची लागवड अशा प्रकारे केल्यास मिळेल दुप्पट उत्पन्न; जाणून घ्या सविस्तर
ऑगस्टमध्ये बँक सुट्ट्या
1 ऑगस्ट 2022- गंगटोकमध्ये द्रुपका शे-जी उत्सवामुळे सर्व बँका बंद राहतील.
7 ऑगस्ट 2022 - रविवारी वीकेंडमुळे देशभरात बँकांना सुट्टी असेल.
8 ऑगस्ट 2022- जम्मू आणि श्रीनगरमध्ये मोहरम (आशुरा) निमित्त बँका बंद राहतील.
9 ऑगस्ट 2022- चंदीगड, डेहराडून, भुवनेश्वर, गुवाहाटी, इंफाळ, जम्मू, पणजी, शिलाँग, शिमला, तिरुवनंतपुरम आणि श्रीनगर वगळता मोहरम (आशुरा) निमित्त बँका बंद राहतील.
11 ऑगस्ट 2022 - रक्षाबंधनानिमित्त देशभरात बँकांना सुट्टी असेल.
12 ऑगस्ट 2022- रक्षा बंधन /(कानपूर, लखनौ)
13 ऑगस्ट 2022 - महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशातील सर्व बँका बंद राहतील.
14 ऑगस्ट 2022 - रविवारी वीकेंडमुळे देशभरात बँकांना सुट्टी असेल.
15 ऑगस्ट 2022 - स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील सर्व बँका बंद राहतील.
16 ऑगस्ट 2022 - पारशी नववर्षानिमित्त मुंबई आणि नागपूरमधील सर्व बँका बंद राहतील.
18 ऑगस्ट 2022 - जन्माष्टमीनिमित्त देशभरातील सर्व बँका बंद राहतील.
19 ऑगस्ट 2022 - जन्माष्टमी (रांची, अहमदाबाद, भोपाळ, चंदीगड).
20 ऑगस्ट 2022 - श्री कृष्ण अष्टमी (हैदराबाद)
21 ऑगस्ट 2022 - रविवारी वीकेंडमुळे देशभरात बँकांना सुट्टी असेल.
27 ऑगस्ट 2022- दुसऱ्या शनिवारमुळे देशव्यापी सुट्टी.
28 ऑगस्ट 2022 - रविवार हा वीकेंडमुळे देशभरात बँकेला सुट्टी असेल.
29 ऑगस्ट 2022 - श्रीमंत शंकरदेव (गुवाहाटी)
31 ऑगस्ट 2022- गणेश चतुर्थीनिमित्त गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँकांना सुट्टी असेल.
Ration Card Holder: 70 लाख रेशन कार्डधारकांना बसणार मोठा फटका; मोदी सरकारने घेतला 'हा' निर्णय
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गव्हाच्या किमतीत होणार 'इतकी' वाढ; जाणून घ्या
शेतकऱ्यांनो सर्वात कमी कालावधीचे 'हे' पीक करेल मालामाल; जाणून घ्या लागवडीविषयी
Share your comments