ऑक्टोंबर म्हणजे पुढच्याच महिन्यात समृद्धी महामार्ग उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याच्या हालचाली आहेत.यामुळे समृद्धी महामार्ग चालू होण्याआधी शेतकऱ्यांनी सावध होणे गरजेचे आहे.त्यामध्ये आजूबाजूला जी कामे बाकी असतील,
किंवा ज्या अडचणी, समस्या निर्माण झालेल्या असतील,or the difficulties, problems that have arisen, त्यासंदर्भात आपाल्या भागातील लोकप्रतिनिधी,संबंधित विभागांचे अधिकारी याना निवेदन द्यावे.
हे ही वाचा - जाणून घ्या केळी निर्यात फायदे आणि पद्धती
महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या भागातील गावांत तसेच परिसरातील शेतात
जाण्यासाठी रस्ता पूर्ण करुन देण्याचा बाबीवर विशेष लक्ष द्यावे. ही काम पूर्ण झाली नसल्यास लोकशाही मार्गाने विविध प्रकारची आंदोलन हाती घेण्याचा इशारा द्या.आपण वेळीच सावध झालो नाही आणि उद्घाटन झाले, तर मात्र आपल्याला कुणीही वाली उरणार नाही.
त्यामुळे आपणांस, विशेषतः युवकांना हात जोडून कळकळीचे आवाहन आहे की, ह्या बाबतीत सिंदखेडराजा तालुक्यातील समस्या अडचणी असल्यास आपण निवेदन देत असतांनाचा फोटो व निवेदनाचा फोटो, वृत्त प्रकाशित करण्यासाठी 8007471886 (दीपक सत्यभान नागरे) ह्या क्रमांकावर कळवावे.
Share your comments