निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. मात्र त्या बसल्यात आपण निसर्गाला काहीच देत नाही. यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. निसर्गाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आता एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ बघून हळहळ व्यक्त केली जात आहे. निसर्गाने मानवाच्या सर्व चुका पोटात घेऊन पुन्हा उभे राहण्याची एक संधी दिली होती. गेल्या अडीच वर्षात कोरोनाने आपल्याला जे काही शिकवलं ते सगळं विसरुन पुन्हा मानवी महत्वाकांक्षानी क्रुरतेचा कळस गाठला आहे.
या व्हिडिओमध्ये महामार्गाचे काम चालले असताना एक झाड तोडतानाचा आहे. यामुळे यामध्ये अनेक पक्षांचे निधन झाले आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. केरळमध्ये राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या विस्तारीकरणासाठी निर्दयीपणे या पाखरांचा आणि त्यांच्या पिल्लांचा असा खून करण्यात आला.
अतिरिक्त उसावर निघणार तोडगा! राज्यात ऊस गळीत हंगाम 15 दिवस आधीच सुरु होणार? सरकारला शिफारस..
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. अनेक निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमींनी यावर दुःख व्यक्त केले आहे. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. मानवाचा किती हस्तक्षेप वाढला असल्याचे यामध्ये दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या;
दुःखद! आई, मुलगा आणि वडिलांचा शेतात वीज पडून मृत्यू, शेतकऱ्यांनो 'अशी' घ्या काळजी...
आता कोणी कोणाचा बांध फोडला लगेच कळणार!! ड्रोनद्वारे होणार जमिनीची मोजणी..
कोट्यवधी रुपये दिले तरी जमिनी देणार नाही! पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध
Share your comments