मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये अवघ्या मागील आठवड्यात नागपूरकर असलेले राजेश भुसारी यांची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सचिव पदावर शासनाने नियुक्ती केले आहे, असून त्यांनी पदभार स्वीकारला असून त्यांची नियुक्ती 2 आठवडे, 2 महिने किंवा 2 वर्ष अशी आहे, याबाबत व्यापारी वर्गामध्ये चर्चा सुरू झाली असून व्यापारी वर्गात संभ्रम निर्माण
झाले आहे, कारण मागील आठवड्यात पद स्वीकारला असून ही त्यांची राहण्याची सुविधा Because he accepted the post last week and this is his living facility
"युवा महोत्सव युवकांना कलाविष्कारांचे प्रदर्शनाचे हक्काचे व्यासपीठ"
ही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती गेस्टहाउस (शेतकरीसाठी) राहण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी राहत आहे,तर ते जास्त काळ राहणार नाहीत असा तर्क वितर्क व्यापारी करीत आहे, तर विविध बाजार समिती चे समस्या,प्रश्न आहेत, ते कसे
सोडविले जातील, किंवा कांदा बटाटा मार्केट धोकादायक गेल्या 15 वर्षांपासून केले असल्याने त्याचा कोणताही निर्णय होत नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांना स्वच्छता, साधी शुद्ध पिण्याचे पाणी, रास्ते, गटर, लाइट सारखी सुविधा मिळत नाही, तर मार्केट्स मध्ये चोरी च्या प्रमाण वाढले असुन व्यापारी
वर्ग स्व:ताला असुरक्षित महसूस करीत आहें सचिवांच्या फक्त तात्पुरत्या काळासाठी असेल तर समस्या, प्रश्न कसे सुटतील, असे अनेक बाबी असल्याची माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली असून शासनाने नियमानुसार कायम स्वरूपी सचिव पदावर नियुक्ती करून बाजार आवारचे प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे.
Share your comments