आज काहीशी कमी अश्या प्रकारे पुढील ३ दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नांदेड लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात
पावसाचा जोर ह्या ३ दिवसात अधिक असेल.The intensity of rain will be more in these 3 days.
कृषि महाविद्यालय अकोला येथे आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाचे आयोजन
शनिवार दि.१५ पासुन मात्र ढगाळ वातावरण जरी असले तरी संपूर्ण महाराष्ट्रात उघडीपच जाणवेल. अगदीच कुठे तरी तुरळक पावसाची शक्यता असेल.
त्याच म्हणजे १४ ऑक्टोबर पासुन परतीच्या मान्सूनच्या माघारी फिरण्याच्या प्रक्रियेला चालना मिळण्याची शक्यता जाणवते.दिवाळ सणादरम्यान साधारण २०-२४ ऑक्टोबर
दरम्यान रब्बी हंगामाच्या शेवटच्या आवर्तनातील किरकोळ पावसाचीही शक्यता नाकरता येत नाही. सविस्तर त्यावेळेसच सांगितले जाईल.
माणिकराव खुळे,
Meteorologist (Retd.), IMD Pune.
ह. मु. वडांगळी ता. सिन्नर, जि. नाशिक.
Share your comments