मोबाईल रिचार्जवर हेल्थ इन्शुरन्स- मोबाईल कंपनीचा विशेष प्लान

05 March 2021 07:38 PM By: KJ Maharashtra
मोबाईल रिचार्जवर हेल्थ इन्शुरन्स

मोबाईल रिचार्जवर हेल्थ इन्शुरन्स

मोबाईल क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी व्हीआय ने वोडाफोन आयडिया च ग्राहकांसाठी मोबाईल रिचार्जवर हेल्थ इन्शुरन्स देण्यासाठी आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स सोबत करार केला आहे. व्ही आय कंपनीने 51 रुपये आणि 301 रुपयांच्या मोबाईल रिचार्ज वर इंडस्ट्री चा पहिला व्ही आय होस्पिकेअर लॉन्च केला आहे.

ह्या मध्ये कंपनीच्या ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्स चे कव्हर मिळणार आहे. व्ही आय कंपनी च्या ग्राहकांना 24 तासांच्या कालावधीच्या आत दवाखान्यात भरती साठी हजार रुपयांपर्यंतचे निश्चित कव्हर मिळते तसेच आयसीयू साठी दोन हजार पंचा हेल्थ कवर देखील उपलब्ध होणार आहे.

   व्ही  आय होस्पिकेअर च्या महत्वाच्या गोष्टी

  • 51 रुपयांचा रिचार्ज वर ग्राहकाला 500 एसेमेस फ्री मिळतील तसेच त्याची व्हॅलिडीटी 28 दिवसांचे असेल.
  • यामध्ये हजार रुपयांचा हेल्थ बेनिफिट मिळेल.

 

  • 301 रुपयांच्या रिचार्ज प्लान मध्ये अनलिमिटेड कॉल, दीड जीबी प्रतिदिन डेटा, यामध्ये 2जीबी अतिरिक्त डाटा ची  भर टाकण्यात आली आहे.  सोबत 100 एस एम एस बेनिफिट मिळेल. या प्लान ची व्हॅलिडीटी 30 दिवसांचे असेल.
  • ग्राहक जर आयसीयूत भरती झाले तर ग्राहकांना दिवसाला दोन हजार रुपयांचा फायदा होतो.
  • एक्सीडेंट झाल्यास प्रतीक्षा कालावधी लागू नये.
  • काही आजारांमध्ये दोन वर्षाची प्रतीक्षा कालावधी लागू नाही.

व्ही आय होस्पिकेअर वोडाफोन आयडिया प्रीपेड ग्राहकांना हॉस्पिटल डायजेशन कव्हर मिळतो.  तसेच या ऑफरमध्ये covid-19 किंवा कोणत्याही आजारामुळेहॉस्पिटल डायजेशन चा समावेश करण्यात आला आहे. तसेच व्ही  आय होस्पिकेअर हे अठरा ते 55 वर्षे वयोगटातील लोकांसाठी आहे.

Mobile Recharge health insurance health insurance scheme मोबाईल रिचार्जवर हेल्थ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स
English Summary: Health Insurance on Mobile Recharge - Special plan of mobile company

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.