1. बातम्या

अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, राजेंद्र पवार यांचा पुढाकार

अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत मी गेल्या तीन दशकांपासून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करतो. यामध्ये अगदी निरा-नरसिंगपूर पासून भाटघर धरणापर्यंतचा भाग पाणी नियोजन, ड्रिप आजवर पूर्ण केला. यापूर्वी घरोघरी जाऊन औषधे, डेअरी यावर भर द्यायचो.

Guidance to farmers image facebook

Guidance to farmers image facebook

अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत मी गेल्या तीन दशकांपासून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करतो. यामध्ये अगदी निरा-नरसिंगपूर पासून भाटघर धरणापर्यंतचा भाग पाणी नियोजन, ड्रिप आजवर पूर्ण केला. यापूर्वी घरोघरी जाऊन औषधे, डेअरी यावर भर द्यायचो.

आता मात्र जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञान कसे वापरता येईल हे सांगतो. कर्जत-जामखेडच्या दुष्काळग्रस्त भागातही हे अभियान चालू आहे. शेती विषय असल्याने ट्रस्ट कृषी विभागासोबत एकत्रित काम करते, याकरिता अगदी कृषी मंत्री, कृषी आयुक्त यांनी लेखी आदेश काढले होते.

परंतु लगेच या शासन आदेशावर कोणा लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून बंदी आणली, असेही राजेंद्र पवार यांनी म्हटले आहे.

पुण्यात 600 किलो केमिकल मिश्रित पनीर जप्त, अन्न व सुरक्षा विभागाची मोठी कारवाई..

खरंतर राजकारण हे राजकारणासारखे करावे, समाजकारण व शेतकरी यात राजकारण आणू नये. यंदा कृषी विभाग सोबत नसतानाही शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. तंत्रज्ञानाबाबत काही वेळा एखादा शेतकरी उशिरा प्रतिसाद देतो तर एखादा लवकर स्वीकारतो.

मोठी बातमी! शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा धक्का, सत्तासंघर्ष प्रकरणात मोठी घडामोड..

त्याचे उत्पन्नही वाढते हे पाहून आनंद वाटतो. असे राजेंद्र पवार यांनी म्हटले आहे. कृषी प्रदर्शन भरवून ते शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान सांगत असतात.

कृषी जागरणकडून करिअर सक्षमीकरणासाठी 'विंग्स टू करिअर' उपक्रम सुरू
केळी उत्पादकांना मिळणार 50 टक्के अनुदान, या सरकारचा मोठा निर्णय
ब्रेकिंग! ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता! सत्ता संघर्षाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने..

English Summary: Guidance farmers through Agricultural Development Trust, initiative of Rajendra Pawar Published on: 12 May 2023, 10:28 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters