राज्य सरकारने महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.सरकारच्या निर्णयानुसार, आता जिल्हा परिषद शाळांमध्ये 'ज्युनिअर केजी' व 'सिनिअर केजी'चे वर्ग
सुरु करणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झालीय. The number of students in Zilla Parishad schools has decreased.
विविध मागण्या घेऊन दिवाळीच्या दिवशीच स्वाभिमानी च्या प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात आंदोलन
त्यामुळे अनेक मराठी शाळा बंद करण्याची वेळ आलीय.विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी
'ज्युनिअर केजी' व 'सिनिअर केजी'चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या माध्यमातून गावागावातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
तसेच, राज्यात सरळसेवेच्या माध्यमातून जवळपास 75 हजार जागांवर भरती केली जाणार आहे. ही सर्व पदे 'टीसीएस' आणि 'आयबीपीएस' कंपन्यांमार्फत भरली जाणार आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Share your comments