राज्यातील पेन्शन धारकांसाठी (Pensioner) राज्य सर कारने मोठी खुशखबर आणली आहे. याशिवाय जीपीएफ (GPF) बाबत देखील मोठी बातमी आणली आहे. या अंतर्गत ज्येष्ठांना घरबसल्या एका खास सुविधेचा लाभ मिळणार आहे. ज्यामुळे नागरिकांच्या
अनेक समस्यांचे निराकरण केले जाणार आहे.Many problems are to be solved. यामुळे नागरिकांना योग्य आणि सहज मार्गदर्शनदेखील उपलब्ध होणार आहे.
आता संपूर्ण कुटुंबासाठी एकच स्मार्टकार्ड मिळणार, महसूलमंत्र्यांची ही मोठी घोषणा
जर नागरिकांना पेन्शन प्रकरणात आणि जीपीएफ प्रकरणात काही अडचणी असतील तर त्या झुम कॉल (Zoom Call) किंवा व्हाट्सॲप व्हिडिओ व्हिडीओ
कॉलद्वारे (Whatsapp Video Call) संभाषण करून सोडविता येणार आहे. प्रधान महालेखापाल कार्यालयाने 'पेन्शन संवाद' उपक्रमाद्वारे या अडचणी सोडवण्यााठी प्रयत्न केला आहे.राज्य सरकारने ही सुविधा अगदी घरबसल्या नागरिकांना दिली आहे. पेन्शन संवाद द्वारे
नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ट्रेझरी ऑफिसर आणि काही कार्यालयातील प्रतिनिधी जोडले जाणार आहे. विशेष म्हणजे ही सुविधा नागरिकांना दर शुक्रवारी मिळणार आहे.
पेन्शन संवाद उपक्रमामध्ये नोंदणी करण्यासाठी:
वेबसाईट: https://cag.gov.in/ae/mumbai/en
टोल फ्री नंबर: 1800 2200 14
Share your comments