1. बातम्या

'जिओ'च्या ग्राहकांसाठी खुशखबर! वाचून व्हाल थक्क

'रिलायन्स जिओ'च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
'जिओ'च्या ग्राहकांसाठी खुशखबर! वाचून व्हाल थक्क

'जिओ'च्या ग्राहकांसाठी खुशखबर! वाचून व्हाल थक्क

'रिलायन्स जिओ'च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटचा विचार करुन 'जिओ'ने स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. त्यात अगदी 100 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचे प्लॅन आहेत.

'जिओ' कंपनीने ग्राहकांसाठी 75 रुपयांचा प्लॅन आणला आहे.'Jio' company has brought a plan of Rs 75 for the customers.

खबरदार! पत्रकारांना धमकी देणाऱ्यास होणार ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि तब्बल इतका राहील दंड

खरं तर हा प्लॅन जिओ फोन असणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. ज्यांचा इंटरनेट वापर कमी असेल व फक्त कॉलिंगसाठी फोन सुरु ठेवायचा

असल्यास अशा ग्राहकांसाठी हा प्लॅन फायद्याचा आहे.जिओच्या प्लॅनबाबत.जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 23 दिवसांची वैधता मिळते.यूजर्सना 23 दिवसांसाठी एकूण 2.5GB डेटाचा

लाभ मिळतो. सोबत ग्राहकांना 200MB मोफत दिले जातात.या प्लॅनमध्ये एकूण 50 एसएमएसची सुविधा दिली आहे.शिवाय जिओ अॅप्सचा विनामूल्य लाभ घेता येतो. त्यात संगीत, जिओ सिनेमा, जिओ सावन सारख्या अॅपचा समावेश आहे.

English Summary: Good news for Jio customers! You will be surprised to read Published on: 12 October 2022, 03:15 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters