कोणताही सण असला की पुरुष असो वा महिला या वेगवेगळे खरेदी करत असतात त्यामध्ये प्रामुख्याने मौल्यवान वस्तू म्हणून सोन्याची खरेदी केली जाते.सणावाराच्या वेळेस सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये (Financial) सातत्याने चढ उतार देखील पाहायला मिळतो. खरं तर, सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Rate) हे कधीच स्थिर राहत नाहीत. चला तर आजचे सोन्या-चांदीचे ताजे दर जाणून घेऊयात.
आज काय आहे सोन्या-चांदीचा भाव?ग्राहकांसाठी आज सराफांच्या बाजारात जणू लॉटरीच लागली आहे. कारण आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,150 रुपये आहे. तर 24 कॅरेट साठी 51,440 रुपये आहे. त्याचबरोबर 10 ग्रॅम चांदीचा दर 575 रुपये आहे. या दरात घसरण झाल्याने ग्राहक नक्कीच या संधीचा फायदा घेऊ शकतात.
24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भावचेन्नई – 52390 रुपयेदिल्ली – 51,600 रुपयेहैदराबाद – 51,440 रुपयेकोलकत्ता – 51,380 रुपयेलखनऊ – 51,600 रुपयेमुंबई – 51,440 रुपयेनागपूर – 51,470 रुपयेपूणे – 51,470 रुपयेसोन्याची शुद्धता कशी ओळखावी?सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (Indian
Standard Organization) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके शुद्ध सोने मानले जाते.
Share your comments