सुरुवातीपासून सोयाबीनच्या दरात पुन्हा चढ-उतार सुरु आहे. सोयाबीनचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. अवघ्या काही दिवसांनी पुन्हा उन्हाळी सोयाबीनची आवक सुरु होणार आहे. गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीनचे दर हे 7 हजार 200 वर स्थिरावले होते. सोयाबीन साठवणूकीचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना याच फायदा झाला.
सोयाबीन दारात वाढ
दरात चढ-उतार सुरु आहे. सोयाबीनचे दर हे 7 हजार 200 वर स्थिरावले होते. गुढी पाडव्यानंतर पुन्हा सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. बुधवारी (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 7 हजार 350 रुपये क्विंटल असा दर मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी साठवणूकच करणार की विक्रीचा निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Sharad Pawar meets PM Modi : शरद पवार मोदींच्या भेटीला; भेट शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत की ED बाबत?
धरणग्रस्तांना मिळणार हक्काची जमीन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोयाबीन दिवसाकाठी 50 ते 100 रुपयांनी वाढत आहे. त्यामुळेच 7 हजार 200 वर आलेले सोयाबीन आता पुन्हा 7 हजार 350 वर य़ेऊन ठेपले आहे. रशिया-युक्रेनचाही उन्हाळी हंगामातील सोयाबीन वर थोडासा परिणाम जाणवत आहे. येणाऱ्या दिवसात सोयाबीनचे दर वाढतील की असेच राहतील याबाबत अंदाच वर्तवणे जरा अवघड आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
मोठी बातमी : कारखान्याच्या 2100 सभासदांचे सभासदत्व रद्द, वाचा नेमके काय घडले...
आनंदाची बातमी ! नवीन ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी सरकार देतंय 90 % अनुदान; असा करा अर्ज
Share your comments