1. बातम्या

'या' केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 14 टक्के वाढ आणि मिळणार 10 महिन्याची थकबाकी

केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये सातवा आणि आणि सहावा वेतन आयोग संदर्भात वेतनामध्ये फरक आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पगार दिला जातो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
image courtesy-the sen times

image courtesy-the sen times

 केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये सातवा आणि आणि सहावा वेतन आयोग संदर्भात वेतनामध्ये फरक आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पगार दिला जातो.

रंतु यामध्ये बऱ्याच रेल्वे कर्मचाऱ्यांना अजूनही सहाव्या वेतन आयोगानुसार आज पगार मिळत आहे. हा पगारातील फरक दूर करण्यासाठी रेल्वे विभागाने निर्णय घेतला असून त्या अंतर्गत रेल्वे कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागे भक्तांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डाने या बाबतीत एक आदेश जारी केला असूनया आदेशानुसार रेल्वे कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात त्यांना सध्या सहाव्या वेतन आयोगा अंतर्गत पगार दिला जातो अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एकरकमी 14 टक्के वाढ करण्यात येत आहे.

तसेच त्यासोबतच रेल्वेकर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे महागाई भत्त्यात वाढीसोबतच कर्मचाऱ्यांना दहा महिन्याची थकबाकी देण्याचा निर्णय देखील देण्यात आला आहे. ही वाढ कर्मचाऱ्यांना लवकर मिळणार असून रेल्वे कर्मचाऱ्यांना दहा महिन्याची थकबाकी देखील दिली जाणार आहे.

रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकी डीए मध्ये एकाच वेळी दोन दा वाढ केली असून 14% वाढीमध्ये जुलै 2021 आणि जानेवारी 2022 साठीची महागाई भत्ता त्यातील वाढ देखील समाविष्ट आहे.

 सातवा आणि सहावा वेतन आयोग

 केंद्रीय कर्मचाऱ्यांना मध्ये सातवा आणि सहावा वेतन आयोगा संदर्भात पगारात फरक आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पगार दिला जातो मात्र अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगा अंतर्गत पगार मिळत आहे. हे पगारातील विषमता दूर करण्यासाठी रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला असून रेल्वे बोर्डाने हा आदेश जारी करण्यापूर्वी रेल्वे मंत्रालय आणि वित्त व

संचालनालयाचे देखील परवानगी घेतली होती. सर्व परवानग्या मिळाल्यानंतरच रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता  वाढवण्याचा आदेश जाहीर केला आहे

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Recruitment News:राज्यात लवकरच राबविली जाणार 7000 पदांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया

नक्की वाचा:Important Scheme:खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा जोडायचा असेल तर 'ही' योजना ठरेल फायदेशीर, वाचा आणि घ्या फायदा

नक्की वाचा:माफदाची मागणी! 1जूनपूर्वी कापूस बियाणे विक्रीस प्रतिबंधाचा आदेश रद्द करून कापूस बियाणे विक्रीला परवानगी द्यावी

English Summary: get 14 percent growthy in da of railway employee and get wages diffrence of 10 month Published on: 20 May 2022, 11:08 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters