सध्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी गव्हाला फटका बसला. मोहरी आणि हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात काढणी झाली. तर फळपिकांना काही ठिकाणी गारपिटीचा फटका बसल्याची माहिती आहे. राज्यांनी अद्याप नुकसानीचे अहवाल पाठवले नाहीत. अहवाल आल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल, असे केंद्राने स्पष्ट केले.
याचा गहू पिकाला काही ठिकाणी फटका बसल्याचे केंद्राने स्पष्ट केले. मोहरी आणि हरभरा पिकाचे जास्त नुकसान नाही. कारण ५० टक्क्यांपेक्षा अधिक पिकांची काढणी झाली. त्यामुळे होणारे नुकसान कमी आहे.
जगातलं सगळ्यात महागडं फळ! शेतकरी होतील मालामाल...
शेतकऱ्यांनी साचलेले पाणी बाहेर काढावे, फळबागांना आधार द्यावा, भाजीपाला पिकांनाही आधार द्यावा, असा सल्ला देण्यात आला. फळांची काढणी थांबवून काढणी केलेल्या फळांची सुरक्षित जागी साठवण करण्याचा सल्ला देण्यात आला. सध्या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे.
शेतकऱ्याने काढले एकरी १३३ टन ऊस उत्पादन, जाणून घ्या कसे..
अवकाळीमुळे पिकांची मोठी नासाडी, २५ जिल्ह्यांना फटका, एक लाख ३९ हजार हेक्टरवर नुकसान..
गारपिटीत शेतकऱ्याने वाचवली द्राक्ष बाग, उत्पादकाने चालवले डोकं, आणि....
Share your comments