1. बातम्या

बापरे ! महाराष्ट्र्रातील 'या' जिल्ह्यात पडलाय 3 हजार टक्के पाऊस

राज्यात सर्वत्र अवकाळीचा पाऊस पडला. यावर्षी जानेवारीच्या अवघ्या 23 दिवसांत अवकाळी पावसाने विक्रम केला आहे. यंदा राज्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. नोव्हेंबरपासून अवकाळी पाऊस पडत आहे.

Barish

Barish

राज्यात सर्वत्र अवकाळीचा पाऊस पडला. यावर्षी जानेवारीच्या अवघ्या 23 दिवसांत अवकाळी पावसाने विक्रम केला आहे. यंदा राज्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. नोव्हेंबरपासून अवकाळी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतातील सर्व पिके मातीमोल झाली आहेत.

सरासरी पेक्षा अधिक पाऊस

राज्यात नोव्हेंबरपासून अवकाळी पाऊस पडत आहे. सरासरी पेक्षा पाऊस झाला आहे. जानेवारीच्या अवघ्या 23 दिवसांत अवकाळी पावसाने विक्रम केला आहे. राज्यात 170 टक्के, तर देशात 190 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात 840 टक्के, तर रायगडमध्ये 3256 टक्के टक्के अधिक पाऊस झाला. यापाठोपाठ धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांतही अतिवृष्टी झाली आहे. ६ दिवस महिना संपण्यास बाकी आहेत, त्यामुळे ही सरासरी आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

अवकाळीची अतिवृष्टी

1. रायगड : 3256 टक्के
2. रत्नागिरी : 1236 टक्के
3. गडचिरोली : 840 टक्के
4. चंद्रपूर : 674 टक्के
5. सिंधुदुर्ग : 240 टक्के
6. धुळे : 443 टक्के
7. अमरावती : 208 टक्के
8. यवतमाळ : 221 टक्के
9. नागपूर : 311 टक्के
10. वर्धा : 321 टक्के
11. गोंदिया : 83 टक्के
12. पुणे : 82 टक्के
13. नंदुरबार : 94 टक्के

English Summary: Dad! 3 thousand percent rain fell in 'Ya' district of Maharashtra Published on: 24 January 2022, 10:30 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters