1. बातम्या

कृषी संशोधनात एक पाऊल! कपाशीची नवीन जात विकसित,पाण्याऐवजी करेल तेलाचे शोषण

कृषी क्षेत्रामध्ये निरंतर नवनवीन संशोधन केले जात आहेत. मग एखादे यंत्र असो वा एखाद्या पिकांच्या जाती असो यामध्ये वेगळ्या प्रकारचे शोध लागत आहे.असाच एक आगळावेगळा शोध कृषी संशोधकांनी लावला आहे. आपल्या भारतात कपाशी हे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cotton

cotton

 कृषी क्षेत्रामध्ये निरंतर नवनवीन संशोधन केले जात आहेत. मग एखादे यंत्र असो वा एखाद्या पिकांच्या जाती असो यामध्ये वेगळ्या प्रकारचे शोध लागत आहे.असाच एक आगळावेगळा शोध कृषी संशोधकांनी लावला आहे. आपल्या भारतात कपाशी हे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते.

कापसाला पांढरे सोने असे संबोधतात. याच कापसाची एक नवीन जात शोधण्यात कृषी संशोधकांना यश आले आहे. त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

कपाशीच्या एका आगळावेगळा जातीचा शोध

 कपाशीच्या एका नव्या जातीचा शोध लावण्यात आला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या गुहाटी येथील शाखेने हा शोध लावला आहे. या संस्थेतील संशोधकांनी कपाशीच्या एका वेगळ्या प्रकारच्या जातीचा शोध लावला आहे.

आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कापूस हा मोठ्या प्रमाणात पटकन पाण्याचे शोषण करतो. परंतु या संशोधकांनी शोधलेलीही कपाशी ची जात पाण्याचे नव्हे तर चक्क तेलाचे शोषण करणार आहे.

 या ठिकाणी होईल या कापसाचा उपयोग

 आपल्याला माहिती आहे की समुद्रात किंवा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तेलाची गळती होत असते. अशी समुद्रात झालेली तेलगळती ही पाण्यातील माशांचे सारखा जीवजंतूनाघातक ठरते. इतकेच नाही तर त्यामुळे पर्यावरणाची देखील मोठ्या प्रमाणात हानी होते. पाण्यात असलेले हे तेल बाजूला करणे अतिशय कष्टाचे काम असते.परंतु आयआयटी गुवाहाटी यांनी शोधलेल्या कापसाची नवीन जात पाण्यातील हे तेल शोषणाचे काम करणार आहे. 

त्यामुळे तेलगळतीमुळे पाण्यात मिसळलेले तेल सहजपणे वेगळी करता येणार आहे. तेलाचा त्याचे पातळ थर किंवा जाडसर तर शिवसेनेचे काम आपण करू शकतो. त्यामुळे तेल गळती झालीस तर या कापसाचा वापर करून पाण्यापासून तेल वेगळे करता येणार आहे.जलचर जीवांना धोकादायक असलेलेहे तेल सहजपणे बाजूला करता येणे शक्य असल्यामुळे समुद्र जीवांचे होणारे नुकसान टळणार आहे. कारण या कापसाचा वापर करून तेलसहजपने  पाण्यापासून वेळ करता येणार आहे.

English Summary: cotton veriety develop by reserch those absorb oil not water Published on: 06 October 2021, 01:31 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters