मध्य-महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता

Sunday, 04 November 2018 04:36 PM


मुंबई
: कर्नाटकजवळ असलेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी मध्य-महाराष्ट्रातील पुणेअहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या हवामानाच्या स्थितीचा परिणाम सातारा आणि औरंगाबाद जिल्ह्यांत दिसून येईल परंतु या दोन्ही जिल्ह्यांत सार्वत्रिक व चांगल्या पावसाची शक्यता नाही.

या दरम्यान उर्वरित मध्य-महाराष्ट्रकोकणमराठवाडा आणि पश्चिम-विदर्भात आभाळी वातावरण दिसून येईल. या स्थितीमुळे किमान तापमानात वाढ होईल आणि हवेतील गारवा कमी होईल.

rainfall हवामान अंदाज पाऊस weather

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.