मुंबई: कर्नाटकजवळ असलेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी मध्य-महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
मुंबई: कर्नाटकजवळ असलेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी मध्य-महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या हवामानाच्या स्थितीचा परिणाम सातारा आणि औरंगाबाद जिल्ह्यांत दिसून येईल परंतु या दोन्ही जिल्ह्यांत सार्वत्रिक व चांगल्या पावसाची शक्यता नाही.
या दरम्यान उर्वरित मध्य-महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम-विदर्भात आभाळी वातावरण दिसून येईल. या स्थितीमुळे किमान तापमानात वाढ होईल आणि हवेतील गारवा कमी होईल.
English Summary: Chances of Rain in some parts of Central MaharashtraPublished on: 04 November 2018, 04:37 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments