ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पाऊस उघडीप देणार असल्याची माहिती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या दरम्यान मुंबईसह राज्यात पावसाच्या हलक्या सरी बसरण्याची शक्यता असून मुसळधार पाऊस होणार नाही, असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.
राज्यात सुरू असलेला पाऊस ओसरल्यानंतर राज्यात ढगाळ हवामानासह अधून-मधून हलक्या सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी बऱ्याच दिवसांनंतर सूर्य दर्शन होत ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता.
दरम्यान, मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ३० ते ४० प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा आणि विजांचा कडकडाट, ढगांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. इतर भागात पावसाची शक्यता आहे.
English Summary: Chance of rain in the first week of August Information from Meteorological DepartmentPublished on: 31 July 2023, 03:21 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments