मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Maharashtra Cabinet) स्थापन झाल्यानंतर तब्बल ३८ दिवस झाले तरी राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. आता मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर उद्या सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
१० ते १५ मंत्र्यांचा उद्या शपथविधी
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली आहे. १० ते १५ मंत्र्यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे. दरम्यान हा शपथविधी राजभवन ऐवजी विधिमंडळात होण्याची शक्यता आहे.
या विस्तारात गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. विस्तारानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
महाराष्ट्राला हादरवणारी बातमी; TET घोटाळ्यात मंत्र्यांच्या मुलांची नावं समोर, कोण आहेत मंत्री?
शिंदे-फडणवीस सरकारचे संभाव्य मंत्रिमंडळ
भाजप
देवेंद्र फडणवीस
चंद्रकांत पाटील
जयकुमार रावल
राधाकृष्ण विखे पाटील
प्रविण दरेकर
रविंद्र चव्हाण
नितेश राणे
शिवप्रभुंचा स्वाभिमान उफाळुन आला तो आग्रा पहिल्या रांगेत, आणि शिंदे साहेब शेवटी, साहेब वाईट वाटल..
शिंदे गटातील संभाव्य मंत्री
गुलाबराव पाटील
दिपक केसरकर
दादा भुसे
अब्दुल सत्तार
शंभुराज देसाई
संजय शिरसाठ
संदिपान भुमरे
Share your comments